Nana Patole | ‘भावी मुख्यमंत्री नाना पटोले’ या बॅनरबाजीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया ; म्हणाले…

Nana Patole | मुंबई : काँग्रेसने (Congress) नुकतीच कर्नाटक विधानसभा निवडणूक जिंकत भाजपला ( BJP) कर्नाटकमधून हद्दपार केलं आहे. त्यानंतर आता सर्वांचं लक्ष महाराष्ट्राच्या राजकारणाकडे लागलं असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडीना वेग आला आहे. महाराष्ट्रात सध्या भावी मुख्यमंत्री म्हणून गेल्या काही दिवसांपासून बॅनरबाजी सुरू आहे. महाविकास आघाडीतील नेत्याच्या बॅनरची चर्चा सध्या सुरू असून यामध्ये अजित … Read more

sharad koli | …नाहीतर तुला शिवसैनिक फाडतील; शरद कोळी यांचा नितेश राणेंना थेट इशारा

sharad koli | सोलापूर : भाजप आमदार नितेश राणे ( Nitesh Rane) हे उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि संजय राऊतांवर (Sanjay Raut) टीका- टिपण्णी करत असल्याचे पाहायला मिळते. संजय राऊत आणि नितेश राणे ( Nitesh Rane) यांच्यात शाब्दिक मतभेद, आरोप सातत्याने करत असल्याचं बघायला मिळतं. तर गेल्या दोन दिवसांपूर्वी भावी मुख्यमंत्री … Read more

Nitesh Rane | आदित्य उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचं रक्त भगवं आहे का ? – नितेश राणे

Nitesh Rane | सिंधुदुर्ग : भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज (22 मे) माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी महाविकास आघाडीसह खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) आणि उद्धव ठाकरेंवर ( Uddhav Thackeray ) त्यांनी निशाणा साधत टीका केली आहे. तर संजय राऊत ( Sanjay Raut) आणि नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यामध्ये सतत शाब्दिक मतभेद … Read more

Aditya Thackeray | ”मुख्यमंत्र्यांना माझ्यासमोर उभं करणार असेल तर मी…”; आदित्य ठाकरेंचं मुनगंटीवार यांना आव्हान

Aditya Thackeray | मुंबई : आज ( 20 मे) मुंबईमध्ये कुपरेज फुटबॉल ग्राऊंडमध्ये आयोजित केलेल्या फुटबॉलच्या वर्कशॉपला ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केलेल्या आव्हानाला स्वीकारत प्रतिआव्हान केलं आहे. आदित्य ठाकरे आणि मुनगंटीवार यांच्यामध्ये वरळी निवडणुकीवरून शाब्दिक टीका- टिप्पणी … Read more

Eknath Shinde | “सध्याचे मुख्यमंत्री भ्रष्टाचारी…” ; आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप

Eknath Shinde | गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता सत्तासंघर्षाचा निकालाला काहीच तास राहिले असताना युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray) यांनी देखील राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. भेटीदरम्यान […]

Chitra Wagh | “उद्धव ठाकरेंनी आधी स्वतःचा पक्ष आणि आदित्य बाळाला सांभाळावं मग मुंबईची काळजी करावी” : चित्रा वाघ

Chitra Wagh | मुंबई : काल रात्री (1मे) मुंबईमधील बिकेसी मैदानावर महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा ( Vajramooth Sabha) पार पडली. सभेला महाविकास आघाडीतील अनेक नेते हजर होते. विरोधी पक्षनेते अजित पवार, ( Ajit Pawar) जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad), नाना पटोले ( Nana Patole) संजय राऊत (Sanjay Raut), आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray) आणि उद्धव ठाकरेसह […]

Aaditya Thackeray | “सरकारकडे अहंकार पण दूरदृष्टी नाही”; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Aaditya Thackeray | मुंबई : सध्या महाराष्ट्रात कोकणातील रिफायनरी प्रकल्पावरून वातावरण चांगलंच चिंगळलेलं पाहायला मिळतं आहे. स्थानिक लोकांनी आंदोलन करता विरोध केला आहे. तर या प्रकारात अनेक जेष्ठ राजकीय नेत्यांनी भाष्य केले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बारसू प्रकल्पाचे समर्थन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 12 जानेवारी, 022 ला पत्र दिले होते. याकरिता 13 हजार […]

Santosh Bangar। आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटानंतर शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची प्रतिक्रिया; म्हणाले

Santosh Bangar | मुंबई : सध्या आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल केलेल्या गौप्यस्फोटांनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी ईडीच्या भीतीपोटी केली असल्याचं त्यांनी म्हटलं होत. तसचं एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले असा गौप्यस्फोट देखील त्यांनी एका मुलाखतीदरम्यान केला. त्यावर आता शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar … Read more

Aaditya Thackeray | आदित्य ठाकरेंच्या तेलंगणा दौऱ्यावरून राजकीय चर्चांना उधाण!

Aaditya Thackeray | हैद्राबाद : महाराष्ट्रातील सत्तांतर झाल्यानंतर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मागील सहा महिन्यात संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. आपला पक्ष पुन्हा जोमाने उभा राहिला पाहिजे यासाठी महाराष्ट्रभर सभा घेत मैदान गाजवताना पाहायला मिळत आहेत. तर आज आदित्य ठाकरे तेलंगणाच्या दौऱ्यावर आहेत. गीतम विद्यापीठाच्या माध्यमातून युवा राजकारणी आयोजित कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. तसंच … Read more

Aaditya Thackeray | “त्यांचा शिवसेनेशी संबंध नाही, ज्यांना वॉशिंग मशीनमध्ये जायचं”- आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray | मुंबई : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला आज मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय सुभाष देसाई (Subhash Desai) यांचे पुत्र भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी आज उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत गेले आहेत. त्यांच्या या पक्षप्रवेशाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या … Read more

Ashish Shelar | रस्त्यांच्या कामावरुन विधानसभेत आदित्य ठाकरे-आशिष शेलार यांच्यात खडाजंगी

Ashish Shelar | मुंबई : मुंबई महापालिकेच्या हद्दीतील 400 किलोमीटर रस्त्यांच्या कामात 6 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी यापूर्वी सतत केला आहे. आजही आदित्य ठाकरेंनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. यावरून भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) आणि आदित्य ठाकरे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे पहायला मिळाले … Read more

Ramdas Kadam | “जगाच्या इतिहासात बाप मुख्यमंत्री, मुलगा कॅबिनेट मंत्री अन् नेता बाहेर…”; कदमांची जहरी टीका

Ramdas Kadam | मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी रत्नागिरीतील खेड (Khed) येथे जाहीर सभा घेतली. या सभेतून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या गटासह भाजपवर जोरदार टीका केली आहे. ‘आपण कोकणातील लोकांना भेटण्यासाठी आलो आहे’, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. या भाषणानंतर शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव … Read more

Aaditya Thackeray | “एकनाथ शिंदेंनी गद्दारीचं आज बारावं कारण दिलंय”; आदित्य ठाकरेंची शिंदेंवर आगपाखड

Aaditya Thackeray | मुंबई : आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत असून त्यात विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येणार आहेत. त्याआधी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. ‘हे सरकार घटनाबाह्य आहे, खोके घेऊन गद्दारी केली’ असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. “एकनाथ शिंदेंनी गद्दारीचं आज बारावं कारण दिलंय” “आज राज्यपालांनी जे … Read more

Gulabrao Patil | “एकच पिक्चर बघून लोक बोअर झालीत, दुसरं काहीतरी वेगळं करा” गुलाबरावांचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला

Gulabrao Patil | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिंदेंसोबत गेलेल्या 40 आमदारांवर सडकून टीकांचं सत्र सुरु आहे. ‘गद्दारांनो हिम्मत असेल तर राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरे जा’ अशा पद्धतीचे खुलं आव्हान देत आहे. त्यावरच मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आदित्य … Read more

Sanjay Raut | “चोर रस्त्यात सापडले तर लोक कपडे काढून मारतात, ही चोरी त्यांना महागात पडेल”

Sanjay Raut | मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर चांगलेच आक्रमक झाले आहेत. संजय राऊत आज कोकण दौऱ्यावरुन मुंबईत परतल्यानंतर त्यांनी आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर संजय राऊत ‘मातोश्री’बाहेर … Read more