InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

aamir-khan-said-on-1st-may-everyone-should-work-for-pani-foundation-and-do-work latest updates

‘नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ हा संपूर्ण देशावरचा काळा डाग आहे’

लोकसभा निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या असताना, आता बसपाच्या अध्यक्षा मायावती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये शाब्दिक चकमक सुरूच आहे. मोदींनी मायावतींच्या मुख्यमंत्री पदावर टीका केली होती.मायावती जितक्या काळ उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री होत्या त्याच्यापेक्षा अधिक काळ मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो., असे मोदींनी वक्तव्य केले होते, त्यावक मायावतींनी उत्तर दिले आहे.गुजरातमधील मोदींचा कार्यकाळ हा केवळ भाजपावरचाच नाही तर संपूर्ण देशावरचा काळा डाग आहे., असे म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा…
Read More...

1 मे रोजी श्रमदान करा : आमिर खान

पुणे- पाणी फाऊंडेशनद्वारे गावांमध्ये सुरू असलेल्या पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत शहरवासीयांनी देखील श्रमदान करावं असं आवाहन अभिनेता आमिर खान यानं केलंय. १ मे रोजी महाराष्ट्र दिनी महाश्रमदान होणार असून दुष्काळग्रस्त गावांना प्राधान्य दिलं जाणार आहे.पुण्यातील सिंबायोसिस महाविद्यालयामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत (शुक्रवार दि.२० एप्रिल) आमिर खान बोलत होता. योजनेत सहभागी होण्यासाठी www.jalmitra.paanifoundation.in  या वेबसाईटवर रजिस्टर करून कोणीही जलमित्र होऊ शकतो. येथे रजिस्ट्रेशन करून महाश्रमदान…
Read More...