Abhijeet Bichukale | कसबा निवडणुकीत अभिजीत बिचुकलेंची एन्ट्री; काँग्रेस, भाजपला फोडणार घाम

Abhijeet Bichukale | Kasba Bypoll Election 2023 | पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून पुणे शहरातील कसबा आणि चिंचवडची विधानसभा पोटनिवडणूक चर्चेचा विषय आहे. या पोटनिवडणुकीवरुन राज्याच्या राजकारणात राजकीय घडामोडी अत्यंत वेगाने घडत आहेत. त्यातच आता या पोटनिवडणुकीला रंग आला आहे तो आणखी एका उमेदवारीने. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आता आणखी रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. … Read more

Abhijeet Bichukale | “त्याच्या गर्भसंस्कारातच गांजा दिलाय”; अभिजीत बिचुकलेंचा मनसे नेत्यावर पलटवार

Abhijeet Bichukale | मुंबई : मनसे नेते गजानन काळे यांनी एका कार्यक्रमात बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली होती. “सकाळी-सकाळी संजय राऊत बोलायला सुरूवात करतात. मला ईडीला विचारायला लागेल यांना तुरुंगात टाकलं होतं की वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकलं होतं. सकाळी सकाळी संजय राऊत कडक गांजा मारतात. संजय राऊतांना … Read more