InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

Abhijit Patil

“यंदा तरी…”

कबड्डी हा खेळ मराठी मातीने दिला हे सर्वश्रुत आहे! या खेळात सर्वाधिक स्पर्धा महाराष्ट्रात होतात,सर्वाधिक कबड्डी खेळाडू महाराष्ट्राने दिलेत! मात्र या खेळावरच्या महाराष्ट्राच्या वर्चस्वाला गेल्या काही वर्षांत तडा गेला आहे हे सांगण्यासाठी कोण्या संशोधकांची गरज नाही,राष्ट्रीय कबड्डी स्पर्धांचे निकाल बघता हे कोणीही सहज सांगेल!गेल्या ५ वर्षांत महाराष्ट्राचा महिलांचा संघ फक्त एकदा अंतिम सामना खेळला आहे ज्यात तो पराभूत झाला,पुरुषांचा संघ तर तेव्हढीही मजल मारू शकलेला नाही, मागील वर्षीच्या राष्ट्रीय…
Read More...

६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपबद्दल संपूर्ण माहिती

हैद्राबाद । वरिष्ठ गटाची राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिप येत्या ३१ डिसेंबरपासून हैद्राबाद येथील जीएमसी बालयोगी इनडोअर स्टेडियम, गाचीबोवली येथे होणार आहे.कोण घेणार आहे या स्पर्धेत भाग? या स्पर्धेत एकूण २९ राज्यांचे आणि सर्विसेस, रेल्वे आणि बीएसएनचे ३ असे ३१ संघ भाग घेणार आहे. यात भारतीय कबड्डी संघातील आंतरराष्ट्रीय खेळाडू, प्रो कबड्डीमधील स्टार कबड्डीपटू, जिल्हा आणि राज्य पातळीवर चमकदार कामगिरी केलेले आणि संघात निवड झालेले १५०० खेळाडू भाग घेणार आहेत.कसा असेल स्पर्धेचा कार्यक्रम? ह्या स्पर्धेचा…
Read More...

टॉप ५: राष्ट्रीय स्पर्धेत निवड झालेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंची प्रो कबड्डीमधील कामगिरी

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा झाली. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद रिशांक देवडिगा याच्याकडे सोपवण्यात आले आहे. प्रो कबड्डीमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीचा त्याला फायदा झाल्याचे दिसत आहे. कऱ्हाड येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य चाचणी स्पर्धेतून या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. असे जरी असले तरी प्रो कबड्डीमधील कामगिरीही मोठ्या प्रमाणावर ध्यानात घेतली गेली असणार. त्यामुळे आपण महाराष्ट्राच्या संघात निवड झालेल्या टॉप 5 खेळाडूंच्या प्रो कबड्डीमधील कामगिरीचा…
Read More...

 संपूर्ण यादी: ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघांची नावे 

३१ डिसेंबर २०१७ ते ४ जानेवारी २०१८ पर्यंत ६५वी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा परवाच झाली आहे. भारतीय कबड्डी असोशिएशनच्या संकेतस्थळानुसार या स्पर्धत पुरुष आणि महिला अशा दोन्ही विभागात सामने होणार असून एकूण एकूण ३१ संघ सहभागी होणार आहेत. ६ दिवस चालणारी ही स्पर्धा हैद्राबाद येथील गाचीबोवली इनडोअर स्टेडियमवर होणार आहे.या स्पर्धेत प्रो कबड्डीमधील अनेक स्टार खेळाडू भाग घेणार असून त्यात महाराष्ट्रातील मोठ्या खेळाडूंचा…
Read More...

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी आज संभाव्य २१ खेळाडूंमधून १५ जणांच्या महाराष्ट्राच्या संघाची आज घोषणा करण्यात आली. ही स्पर्धा ३१ डिसेंबरपासून हैद्राबाद येथे होणार आहे.या संघाचे नेतृत्व मुंबईच्या रिशांक देवाडिगाकडे सोपवण्यात आले असून प्रो कबड्डीमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या मोठ्या नावांना संघात स्थान देण्यात आले आहे.या स्पर्धेत एकूण ३१ संघ सहभागी होणार असून ६ दिवस ही स्पर्धा हैद्राबाद येथील गाचीबोवली इनडोअर स्टेडियमवर होणार आहे.काशिलिंग आडकेचे संभाव्य खेळाडूंमध्येही नाव नव्हते आणि आता अंतिम…
Read More...