InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

accident

सनी देओल प्रचारादरम्यान अपघातातून थोडक्यात बचावला

भाजप उमेदवार आणि अभिनेता सनी देओल अपघातातून थोडक्यात बचावला आहे. रोड शोसाठी जात असताना, टायर फुटल्याने हा अपघात झाला.अमृतसर-गुरदासपूर राष्ट्रीय राज्यमार्गावरुन जात असताना, गाडीचा टायर फुटल्याने ताफ्यातील गाड्या एकमेकांवर जोरदार आढळल्या. या घटनेत सनी देओलला कोणतीही दुखापत झालेली नाही. तसेच, इतरांना देखील दुखापत झाला नाही.  अपघातानंतर सनी देओल दुसऱ्या वाहनाने पुढील दौऱ्यासाठी निघाला.भाजपने सनी देओलला पंजाबच्या गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली.महत्त्वाच्या बातम्या –1988…
Read More...

Satara Bus Accident: आंबेनळी घाटात ६०० फूट दरीत बस कोसळल्यानं ३३ जणांचा मृत्यू

महाबळेश्वरला पावसाळी सहलीसाठी निघालेल्या कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी मिनी बस पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात ५०० फूट दरीत बस कोसळल्यानं ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. बसमधील प्रकाश सावंत-देसाई बचावले आहेत. ड्रायव्हरनं केवळ क्षणभरासाठी मागे पाहिलं आणि कुणाला काही कळायच्या आत बस दरीत गेली असे  प्रकाश देसाई यांनी सांगितले.बसमध्ये सगळेजण एन्जॉय करत होते. चेष्टा-मस्करी करत करत प्रवास सुरू होता. तेव्हा, बस चालकाने सहज मागे बघितलं आणि बस रस्ता सोडून मातीवर गेली.…
Read More...

अनिकेत विश्वासराव आणि प्रार्थना बेहेरेचा लोणावळ्याजवळ अपघात

पुणे: अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता अनिकेत विश्वासराव यांच्या गाडीला लोणावळ्याजवळ अपघात झाला असून या अपघातातून दोघेही बचावले आहेत. प्रार्थनाचा हात फ्रॅक्चर झाला असून तिच्या डोक्याला मार लागला आहे. लोणावळ्याजवळ घाटात एक टेम्पो बंद पडला होता. त्या टेम्पोचा अंदाज न आल्याने, तो चुकवण्याच्या नादात गाडीला अपघात झाला.आगामी 'मस्का' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनिकेत, प्रार्थना आणि प्रार्थनाची मैत्रीण हे तिघे कोल्हापूरला निघाले होते. कोल्हापूरकडे जात असताना, त्यांच्या गाडीला अपघात झाला. आज…
Read More...

बिग बी अपघातातून बचावले

टीम महाराष्ट्र देशा - बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन एका अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. अमिताभ बच्चन यांना कोलकाता विमानतळावर नेण्यासाठी भाड्याने घेतलेल्या बीएमडब्ल्यू कारचं चाक निघाल्याची वृत्त समोर आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पश्चिम बंगाल सरकारने संबंधित फाईव्ह स्टार हॉटेलकडून स्पष्टीकरण मागवले आहे. शुक्रवारी कोलकाता आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलच्या उद्घाटनासाठी अमिताभ बच्चन आले होते. शनिवारी त्यांना BMW कारने विमानतळावर नेलं जात होतं. यावेळी एअरपोर्टला जाताना एजेसी बोस उड्डाणपुलाजवळ…
Read More...

वीज पडल्याने माय-लेकराचा करुण अंत

जळगाव :  जळगाव ता. कोरेगाव येथील अडाळकी नावाच्या शिवारात घेवडा पीक काढायला गेलेल्या शंकुतला भिकू कुंभार (वय 37) व किशोर भिकु कुंभार (वय 20) या माय-लेकरावर शुक्रवारी सायंकाळी 6.30 वाजता वीज पडल्याने ते जागीच ठार झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.शुक्रवारी दुपारी कुंभार कुटुंबातील चौघेजण रानातील घेवडा काढण्यासाठी गेले होते. बहुतांशी पीक काढल्यानंतर सायंकाळी घरी परतण्याची लगबग सुरू होती. याचवेळी पावसाने हजेरी लावल्याने ते रानातच अडकले. यावेळी विजांचा कडकडाट होत असतानाच या…
Read More...