Pickel Side-effects | दररोज लोणच्याचे सेवन केल्याने आरोग्याला भोगावे लागू शकतात ‘हे’ दुष्परिणाम

Pickel Side-effects | टीम महाराष्ट्र देशा: भारतामध्ये बहुतांश लोकांना जेवणासोबत लोणच्याचे सेवन करायला आवडते. लोणच्यामुळे जेवणाची चव दुप्पट होते. त्यामुळे अनेकजण दररोज लोणच्याचे सेवन करतात. मात्र, दररोज लोणचे खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. रोज लोणचं खाल्ल्याने उच्च रक्तदाब, गॅस, ऍसिडिटी इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कारण लोणच्यामध्ये मीठ, मसाले आणि तेलाचे प्रमाण अधिक असते. […]

Acidity | ऍसिडिटी झाल्यावर लवंगाचे ‘या’ पद्धतीने करा सेवन

Acidity | टीम कृषीनामा: आजकाल ऍसिडिटीची समस्या ही एक खूप सामान्य समस्या झाली आहे. कारण आजकाल बहुतांश लोकांना बाहेरचे तेलकट आणि मसालायुक्त पदार्थ खायला आवडतात. त्यामुळे ऍसिडिटी होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ऍसिडिटीमुळे पचनसंस्थेत अडथळा निर्माण होतो. त्याचबरोबर ऍसिडिटी झाल्यावर खूप अस्वस्थ वाटते. ऍसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी बहुतांश लोक औषधांचे सेवन करतात. परंतु या … Read more