The Kerala Story | ‘द केरळ स्टोरीला’ विरोधकांकडून प्रचंड विरोध; तरीसुद्धा 3 दिवसांत जबरदस्त कमाई

The Kerala Story | मुंबई : सुदिप्तो सेन (Sudipto Sen) दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी हा चित्रपट (The Kerala Story Movie) वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.अनेक राज्यातून या चित्रपटाला प्रदर्शना आधीच विरोध करण्यात येत होता नुकताच हा चित्रपट 5 मे रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. तर तो तिसऱ्या दिवशी देखील जोरदार कमाई करत असल्याचं पाहायला मिळतं […]