InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

Adhalrao Patil

शिरूरमध्ये अमोल कोल्हे तब्बल ‘एवढ्या’ मतांनी आघाडीवर

शिरूर मतदारसंघामध्ये युतीचे उमेदवार  शिवाजीराव आढळराव पाटील आणि आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यामध्ये चुरूशीचे लढत पाहायला मिळत आहे. सध्या अमोल कोल्हे 13 हजार मतांनी आघाडीवर आहेत.दोन्ही उमेदवारांमध्ये चुरूशीचे लढत पाहायला मिळत आहे. सकाळपासून अमोल कोल्हे यांनी आघाडी घेतली असली तरी, त्यांच्या आघाडी कमी होत चालल्याचे पाहायला मिळत आहे.…
Read More...

आढळराव तुम्ही राजकारण सोडून दाखवा – अमोल कोल्हे

राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरूरचे विद्यमान खासदार आढळराव पाटील यांना खुले आव्हान दिले आहे.स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेसाठी कोल्हे यांनी घर विकले असल्याची माहिती पसरवली जात होती. याला कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.अमोल कोल्हे म्हणाले की, स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेसाठी मी घर विकलं, हे खोटं…
Read More...

खासदार आढळराव पाटील यांच्या निवडणुकीच्या प्रचारात रूग्णवाहिकेचा वापर

शिवसेनेने आज लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. मात्र प्रचाराला सुरूवात झाल्यानंतरही आता वाद निर्माण होणार असल्याचे दिसते. यावेळी प्रचाराच्या वेळी रूग्णवाहिकेचा वापर करण्यात आला. खासदार आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी किल्ले शिवनेरी ते तुळापूर अशी विजयाची निर्धार यात्रा काढण्यात आली होती.यावेळी रूग्णवाहिकेमध्ये वेगवेगळ्या पध्दतीचे वाद्य…
Read More...