Browsing Tag

aditya thackeray

दसरा मेळाव्यात तेजस ठाकरे राजकारणात सक्रीय होणार?

मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा यावर्षी ऑनलाईन पद्धतीने होणार नसून तो षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे. हा मेळावा महत्त्वाचा आहे याचं कारणही तसंच महत्त्वाचं आहे कारण या दसरा मेळाव्यात आणखी एका ठाकरेचं लाँचिंग केलं जाण्याची शक्यता आहे. ठाकरे…
Read More...

‘स्वतः जागृत होऊया, स्वतःला शिस्त लावूया’, अजित पवारांचा निर्धार

मुंबई : आज राज्याच्या वन्यजीव सप्ताह २०२१ चा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वटवृक्षाचं पूजन करून झाला. यावेळी महाराष्ट्र शासनाने वन्य जीव संरक्षणासाठी केलेल्या उपाययोजनांचं सादरीकरण करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्र शासनाने वन्य…
Read More...

‘आज पण राणेंमुळे शिवसेनेत पद मिळतात’, नितेश राणेंचा टोला

मुंबई : राणेंच्या वादग्रस्त विधानानंतर २४ ऑगस्ट रोजी राज्यभर शिवसेनेकडून आंदोलनं आणि निदर्शनं करण्यात आली. यात मुंबईत जुहू येथे नारायण राणेंच्या बंगल्याबाहेर राणे समर्थक आणि युवासैनिकांमध्ये राडाही झाला. पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी…
Read More...

पोलिसांनी कपडे फाटेस्तोवर मारलं, आता आदित्य ठाकरेंकडून मिळालं मोठं बक्षीस!

मुंबई : नारायण राणे केंद्रात कॅबिनेट मंत्री झाल्यावर महाराष्ट्रभर जन आशीर्वाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं होत. या यंत्रे दरम्यान नवनिर्वाचित मंत्री लोकांशी संवाद साधणार होते. सध्या राणेंची जन आशीर्वाद यात्रा कोकणात सुरु आहे. याच दरम्यान…
Read More...

आमची श्रद्धा बाळासाहेबांच्या पायाशी होती, शिवसेनेनं ते काही शिल्लक ठेवलं नाही!

मुंबई : माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. चिपळूणमध्ये आलेल्या महापुराच्या मुद्द्यावरुन मुंबईत शिवसेनेनं नवी वसुली मोहीम सुरु केल्याचा गंभीर आरोप निलेश राणे यांनी केलाय.…
Read More...

राज कुंद्राबद्दल आदित्य ठाकरेंचे जुनं ट्वीट चर्चेत; निलेश राणेंनी शेअर केला स्क्रीनशॉट

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांचा पोर्नसारख्या कुख्यात व्यवसायाशी संबंध असल्यामुळे सध्या ते चर्चेत आले आहेत. यापूर्वी, आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात त्याचे नाव येताच त्यांची बरीच बदनामी झाली होती, परंतु…
Read More...

बॉलिवूडमध्ये काहीही झालं तर पेंग्विन त्यामध्ये असणारच ; निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अश्लील फिल्म बनवण्यासाठी सोमवारी रात्री अटक केली. कोर्टाने राज कुंद्राला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य…
Read More...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पंढरपुरात शासकीय महापूजा संपन्न

सोलापूर : आज पहाटे आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा झाली. दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थिती होणार हा सोहळा यावर्षी कोरोना संकटामुळे मोजक्या…
Read More...

“संरक्षक भिंत उभारण्यात आली होती, त्यामुळे कमी नुकसान झालं नाही तर…”

मुंबई : शनिवारची रात्र मुंबईसाठी काळरात्र ठरली आहे. मुसळधार पावसामुळे चेंबूर, विक्रोळी, भांडुप येथील दुर्घटनेत 24 हुन अधिक नागरिकांना आपला जीव गमावला लागला आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दुर्घटनाग्रस्त भागाची आज पाहणी केली. यावेळी…
Read More...

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तील कलाकारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते पुरस्कार

मुंबई : आपल्या अभिनयाने लोकांना मंत्रमुग्ध करणारी ‘हास्यजत्रा’ची टीम लोकांच्या मनावर राज्य करत आहे. यात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील कार्यक्रमातील कलाकारांचे कौतुक केले. तसेच या टीमला पुरस्काराने सत्कार सुध्दा केला आहे. ‘माझा…
Read More...