Ajit Pawar | “जाहिरात ‘योजना दमदार, जनतेचे हे सरकार’ अन् बस पार दळभद्री, अरे कशाला असले धंदे करता”

Ajit Pawar |  मुंबई : एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारच्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवरील जाहिरातीवरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात जोरदार टीका केली आहे. एसटी बसेसच्या फुटलेल्या काचांचे फोटो दाखवत अजित पवारांनी राज्य सरकारवर बोचरी टीका केली आहे. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या टीकेला प्रत्युत्तरही दिलं. अजित पवार आज विधानसभेच्या अधिवेशनात बोलत … Read more