Browsing Tag

Afghanistan

‘जावेद अख्तर यांनी अफगाणिस्तानात जाऊन अतिरेक्यांसोबत राहावं’ : चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : आरएसएस आणि बजरंग दल हे देखील तालिबानी मानसिकतेचे आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यानंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावर आता माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर…
Read More...

‘जावेद अख्तर यांचा चेहरा पुरोगामी असला तरी त्यांचे अंतरंग कट्टरवादीच’ : अतुल भातखळकर

मुंबई : आरएसएस आणि बजरंग दल हे देखील तालिबानी मानसिकतेचे आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी केलं होतं. अशातच भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी जावेद अख्तर यांच्यावर निशाणा साधला आहे. 'जावेद अख्तर यांचा…
Read More...

अफगाणिस्तानच्या परिस्तिथीवर आनंद व्यक्त करणाऱ्यांवर संतापले अभिनेते नसिरुद्दीन शाह म्हणाले…

मुंबई : सध्या जगभरात अफगाणिस्तानच्या गंभीर परिस्थितीवर चर्चा होताना दिसत आहेत. अशातच भारतातील काही लोकांनी तालिबानचं कौतूक केलेलं पहायला मिळातंय. यावरुन ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी त्यांना चांगलंच फटकारले आहे. नसिरूद्दीन शाह…
Read More...

KRKचा दावा; अक्षय कुमार बनवणार अफगाणिस्तानवर सिनेमा?

मुंबई : कमाल आर खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. सध्या जगभरात अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी ताबा मिळवल्यामुळे हा विषय सध्या चर्चेत आहे. याच पार्श्वभूमीवर KRK ने एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार अफगाणिस्तानवर…
Read More...

तालिबानचं बलाढ्य अमेरिकेला दिलं आव्हान; ३१ ऑगस्टपर्यंत तारखेपर्यंत सैन्य मागे घ्या नाहीतर…

काबुल : अमेरिकेने सैन्य माघारीची घोषणा केल्यानंतर तालिबानने आक्रमक भूमिका घेत अफगाणिस्तानमधील अनेक भागांचा ताबा घेण्यास सुरुवात केली होती. यानंतर संपूर्ण अफगाणिस्तानवर आता तालिबानींनी आपली सत्ता प्रस्थापित केली. तालिबानने काबूल आणि कंधार ही…
Read More...

अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवण्याने अर्शी खानचा साखरपुडा आला धोक्यात

मुंबई : अभिनेत्री आणि ‘बिग बॉस 11’ ची स्पर्धक अर्शी खान कायम चर्चेत असते. आता तालिबाने अफगाणिस्तानवर सत्ता मिळवल्यानंतर अर्शीच्या एका वक्तव्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेल्यामुळे आपल्या कुटुंबाला हा…
Read More...

‘अफगाणिस्तानमध्ये महिलांना पुन्हा मुलं जन्माला घालण्याचं मशीन बनवलं जाणार’

मुंबई : तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर अफगाणिस्तानमधील महिलांचे हक्क आणि त्यांचे संरक्षण याबद्दलही आता जागतिक स्तरावर चिंता व्यक्त केली जाते. अशातच अफगाणिस्तानची मात्र सध्या मुंबईत वास्तव्यास असलेली अभिनेत्री वरीना हुसैनने…
Read More...

‘अफगाणिस्तानातील मुस्लिमांनी भारतात यायला सुरुवात केली आहे’ : कमाल आर. खान

मुंबई : बॉलीवूड अभिनेता कमाल आर. खानकमाल आर. ख नेहमी त्याच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी चर्चेत असतो. यावेळी केआरकेने अफगाणिस्तानातून जी लोकं स्थलांतर करत आहेत त्यांच्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी वर्चस्व प्रस्थापित…
Read More...

अफगाणिस्तान सोडून पळालेल्या अश्रफ घनींना तालिबानकडून खास ऑफर, घनी स्वीकारणार?

तालिबानी बंडखोरांनी अफगाणिस्तानच्या सर्वच प्रमुख शहरांचा ताबा मिळविल्यानंतर अखेर राजधानी काबुलमध्ये ही आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. तालिबानी बंडखोरांसमोर अफगाणिस्तान सरकारने गुडघे टेकले असून अध्यक्ष अशरफ घनी यांना देश सोडून जावं लागलं…
Read More...

अभिनेत्री अँजलिना जोलीला पत्र पाठवत अफगाणी मुलीने मागितली मदत

तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर अफगाणी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अफगाणी नागरिक तालिबान्यांपासून आपल्या कुटुंबीयांना वाचवण्यासाठी इतर देशांकडून मदत मागत आहेत. अशातच अफगाणिस्तान मधील एका मुलीने हॉलिवूडमधील…
Read More...