Suhana Khan | किंग खानची लेक करतेय बिग बींच्या नातवाला डेट?

Suhana Khan | मुंबई: बॉलीवूड किंग खान शाहरुख खान (Shah Rukh Khan) चा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) सध्या चर्चेचे कारण बनला आहे. बॉलीवूडमध्ये एकीकडे किंग खानच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे वादविवाद निर्माण झालेला आहे. तर दुसरीकडे किंग खानचा मुलागा आणि नेरा फतेही डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशात  शाहरुख खानची लेक सुहाना खान (Suhana Khan) … Read more