Devendra Fadnavis | TET घोटाळ्याबाबत देवेंद्र फडणवीसांकडून अब्दुल सत्तार यांना क्लीन चिट
Devendra Fadnavis | नागपूर : अब्दुल सत्तार यांच्यावर टीईटी घोटाळ्याचा (TET scam) आरोप करत विरोधकांनी आज सभात्याग केला. सभागृहातील अनेक मंत्र्यांनी टीईटीत भ्रष्टाचार केलेला असल्यामुळे तसेच सरकार त्यांना पाठिशी घालत आहे व त्यांच्यावर कारवाई…
Read More...
Read More...