PM Kisan Yojana | पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्यात ‘या’ शेतकऱ्यांना मिळू शकतात 4000 रुपये

PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: प्रधानमंत्री निधी सन्मान योजनेचे (Pradhan Mantri Nidhi Samman Yojana) 13 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले आहे. शेतकरी आता या योजनेतील चौदाव्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे. या योजनेतील बाराव्या हप्त्यापासून केंद्र सरकारने काही कडक नियम जारी केले आहेत. कारण काही शेतकऱ्यांनी बनावटी कागदपत्राच्या मदतीने या योजनेतील रकमेचा लाभ घेतला […]

Farming Apps | शेतकऱ्यांनो लक्ष द्या! ‘हे’ ॲप ठरू शकते माहितीचे भांडार

Farming Apps | टीम महाराष्ट्र देशा: आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शेतीसाठी वेगवेगळे ॲप्स (Apps) विकसित होत आहे. या ॲप्सच्या माध्यमातून शेतकरी पिक उत्पादनापासून ते शेतमाल बाजारभावापर्यंत सर्व प्रकारची माहिती मिळवू शकतात. अशात बाजारामध्ये नुकतंच एक ॲप आलं आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकरी घर बसल्या सगळ्या प्रकारची माहिती मिळू शकतात. ‘कृषी शेतकरी… आधुनिक शेतकरी’ या ॲपच्या माध्यमातून […]

Rain Update | शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ, राज्यात मराठवाड्यासह ‘या’ भागात अवकाळी पावसाचा इशारा

Rain Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. मुंबईसह अनेक ठिकाणी किमान तापमानात (Temperature) काही अंशाने घट झाली आहे. राज्यात पुढचे चार ते पाच दिवस साम्य थंडी जाणवणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर, बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही … Read more