InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

Ahmednagar

निकालाआधीच सुजय विखे पाटील झाले खासदार

अहमदनगर मतदारसंघातील निवडणू पार पडली असली. तरीही सध्या अहमदनगर मतदारसंघात चर्चेचा विषय ठरत आहे. अहमदनगर मतदारसंघात भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप यांच्यामध्ये रंगतदार निवडणूक पार पडली. या संपुर्ण भारताबरोबरच या अहमदनगर मतदारसंघाचा निकाल देखील 23 मे रोजी जाहीर होणार आहे. मात्र असे असले तरीही निकालाआधीच…
Read More...

परतीच्या तुफानी पावसाने नगर जिल्ह्याला झोडपले, शेतातील पिकांचे मोठे नुकसान

अहमदनगर: मागील काही दिवसांपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसाने नगर जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढले आहे. कोपरगाव वगळता उर्वरित 13 तालुक्यांमध्ये सरासरीच्या 100 टक्के पाऊस झाला असून एकूण जिल्ह्यात सरासरीच्या 147 टक्के पावसाची नोंद झाली आहे.परतीच्या पावसाचा शेतीला मोठा फटका बसला असून शेतांमधील उभी पिके पावसाच्या माऱ्याने जमीनदोस्त झाली आहेत.…
Read More...

नगरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर ड्रोन कॅमे-याव्दारा निगराणी

अहमदनगर : नगरमध्ये श्री गणेश विसर्जनासाठी मिरवणूक निघणार असून या मिरवणुकीसाठी यंदाच्या वर्षी पोलिसांनी प्रचंड बंदोबस्ता बरोबरच सीसीटीव्ही व ड्रोन कॅमे-याचा वापर करण्याचे नियोजन केले आहे. संपूर्ण मिरवणुकीचे ड्रोनव्दारे चित्रीकरण केले जाणार आहे. नगरमध्ये विसर्जन मिरवणुकीसाठी प्रथमच ड्रोन कॅमे-याचा वापर केला जाणार आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार…
Read More...

चाचण्या पूर्ण नसताना ‘शिरापूर’चे जलपूजन ; मंत्री महोदयांच्या गाडीने उडालेला धुरळा जागेवर…

अहमदनगर : जलपूजनाचा कार्यक्रम होताच शिरापूर उपसा बंद करण्यात आला आहे. प्रशासन आता याबाबत तांत्रिक कारणे पुढे करत आहे. योजना चाचणी अवस्थेत असताना प्रशासन आणि राजकारण्यांनी जलपूजनाची घाई केली. राजकारण्यांना श्रेय लाटायचे होते तर प्रशासनाला आपण काही तर करतो आहे, असे दाखवायचे होते असे दिसत आहे.तालुक्यातील तलाव पाण्याअभावी रिते आहेत. तर इकडे सीना…
Read More...

- Advertisement -

राहुरीतील बेकायदेशीर वखार कोणाच्या आशीर्वादाने ?

राहुरी / राजेंद्र साळवे : राहुरी तालुक्यातील वनविभागाने गरीब साधारण नागरीकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम सुरू केले आहे ,वनविभागाचे मुख्य वन अधिकारी स्वतःचे प्रशासकीय कामात किती तरबेज आहेत हे आता समोर आले आहे. शहरातील बोगस वखारी वर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा तक्रार अर्ज राजु अन्तोन साळवे यांनी वनविभागाकडे दीला आहे व तशी पोहचसुध्दा त्यांना…
Read More...

पावसाअभावी नगर जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल

राजेंद्र साळवे ,राहुरी (प्रतिनिधी)-अहमदनगर जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण नगण्य झाले असल्याने बळीराजा पुन्हा एकदा धास्तावल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहण्यास मिळत आहे. शेतीसाठी लागणारे औजारे असोत की बी-बीयाणे खरेदीसाठी असनारी गर्दीची झुंबड़ आता ओसरल्याची चित्रे दुकानांसमोर दीसत आहे.बळीराजा नुकताच मागे झालेल्या शेतकरी संपामधे होरपळला असल्याने आता परत…
Read More...