AIASL Recruitment | एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती सुरू

AIASL Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड (Air India Air Services Limited) यांच्यामार्फत भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. एअर इंडिया एअर सर्विसेस यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या […]