AIIMS Recruitment | ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

AIIMS Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (All India Institute of Medical Sciences) यांच्यामार्फत रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक […]