AIASL Recruitment | एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

AIASL Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड (AIR INDIA AIR SERVICES LIMITED) यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार … Read more