InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

ajit pawar

पार्थ पवार यांच्या पराभवानंतर अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

लोकसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत. असाच धक्कादायक निकाल मावळ लोकसभा मतदारसंघातही पाहायला मिळाला. पार्थ यांच्या रूपाने पवार कुटुंबाला गेल्या अनेक दशकांत पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी मोठ्या फरकाने पराभव केला आहे. या पराभवानंतर आता अजित पवारांनी आपली…
Read More...

अजित पवार मुख्यमंत्री व्हावे यासाठी मुस्लीम युवकाचा जेजुरीच्या खंडोबाला नवस

आपला नेता विजयी व्हावा, यासाठी कार्यकर्त्यांकडून अनेक गोष्टी केल्या जाता. चांदोरीच्या मुजम्मील शकुर इनामदार या युवकाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी अजित पवार विराजमान व्हावे यासाठी जेजुरीच्या खंडोबाला नवस केला आहे.मागील विधानसभा निवडणुकीत निफाड विधानसभा मतदारसंघात माजी आमदार दिलीप बनकरांचा अगदी थोड्या मतांनी पराभव झाला होता. ही बाब 5…
Read More...

अजित पवारांच्या पराभवासाठी भाजपची तयारी,चंद्रकांत पाटील पुन्हा ठोकणार बारामतीत तळ

लोकसभा निवडणुकीत भाजपने बारामती मतदार संघाकडे विशेष लक्ष केंद्रीत केल्याचे पाहायला मिळाले होते. भाजपने आपली पुर्ण यंत्रणाच बारामतीमध्ये लावली होती. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाडण्यासाठी बारामतीमध्ये तळच ठोकला होता. आता लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच भाजपने राज्यातील आगामी विधानसभेची तयारी…
Read More...

ईव्हीएम प्रश्नावर पवार कुटूंबामध्येच मतभेद, ईव्हीएमबाबत अजित पवार म्हणतात…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईव्हीएमबाबत वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत, घडळ्याला मतदान केल्यावर मत कमळाला जात असल्याचे मी स्वतः पाहिल्याचे शरद पवार म्हणाले होते, आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ईव्हीएमबाबत केलेल्या वक्तव्याने या मुद्दावर पवार कुटुंबातच मतभेद असल्याचे समोर आले आहे.ईव्हीएममध्ये दोष असता तर पाच…
Read More...

- Advertisement -

अजित पवार यांनी मराठा विद्यार्थ्यांबरोबर घेतली गिरिष महाजन यांची भेट; तोडगा निघणार?

आझाद मैदान येथे मराठा समजाच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सोमवारी भेट घेत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. मराठा समाजाच्या मेडिकल प्रवेशासाठीच्या 250 विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाचं सरकार असूनही असं होणं, हे सरकारचं अपयशच! चुकीच्या धोरणामुळेच या विद्यार्थ्यांना फटका बसलाय. मग…
Read More...

वरळी ते वाल्हा : सुप्रियाताईंचे ड्रायव्हर पोपटमामांनी गाठलेला १४० मैलांचा पल्ला !

पोपट शितोळे दौंड तालूक्याच्या नानगांवमधल्या गरीब घरचा १४-१५ वर्षांचा पोरगा. गरिबाला कंटाळून एक दिवस त्याने एस.टी. धरली आणि सरळ मुंबई गाठली. त्याकाळी देखील पोट भरण्यासाठी , नशीब अजमावण्यासाठी मुंबई हीच सगळ्यांची आई होती. पण मुंबा आई ह्या लेकराला पटकन कुशीत घेईना. पहिले काही दिवस तर पोपटला अक्षरश: रस्त्यावर झोपायची पाळी आली. त्याच भागात एल्फिन्स्टन…
Read More...

अजित पवारांनी राजकीय संन्यास घ्यावा – श्रीरंग बारणे

मावळ मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी आज सहकुटूंब मतदानाचा हक्क बजावला.  बारणे यांनी यावेळी पार्थ पवार आणि अजित पवार यांच्यावर कडाडून टीका केली.श्रीरंग बारणे म्हणाले की, ही निवडणूक आपल्यासाठी अत्यंत सोपी आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार स्वतःचं मतदानही स्वतःला करू शकत नाही. त्यामुळे पार्थ पवार यांचा पराभव निश्चित असल्यामुळे अजित…
Read More...

पार्थ पवारांच्या प्रचारासाठी लोणावळात नवनीत राणा कौर दाखल

पार्थ पवारांच्या प्रचारासाठी लोणावळा शहरात अजित पवार आणि नवनीत राणा कौर यांनी पदयात्रा आयोजित केली. अजित पवार अनुपस्थित राहिल्याने भर उन्हात नवनीत राणा कौर यांनी प्रचार केला. यावेळी त्यांनी पार्थ पवारांचे खासगी फोटो व्हायरल करणाऱ्यांवर टीका केली. कोणामध्ये किती दम आहे ते निवडणूक निकालानंतर दिसेल असाही टोला त्यांनी लगावला.नवनीत कौर राणा यांनी…
Read More...

- Advertisement -

पार्थ पवार यांचे मैत्रिणीसोबतचे फोटो सोशल मीडियात व्हायरल; पुण्यात गुन्हा दाखल

आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांचे मैत्रिणीसोबतचे फोटो सोशल मीडियात व्हायरल करण्यात आले आहेत. या प्रकरणी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्याध्यक्षा वैशाली नागवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.'पीसीएमसी शिवसेना' फेसबुक पेज तसेच श्रीमंत व इतर व्हॉट्सअॅप ग्रुपवर पार्थ पवार यांचे मैत्रिणीसोबतचे फोटो व्हायरल करण्यात…
Read More...

‘सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार आणि सुनील तटकरेंवर कारवाई का केली नाही?’, राज ठाकरेंचा…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नाशिक येथे शेवटची सभा पार पडली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. सिंचन घोटाळ्यावरून देखील राज ठाकरे यांनी सरकारला सवाल केला.राज ठाकरे म्हणाले की, "2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षात असलेल्या भाजप-शिवसेनेने 72 हजार कोटी रुपयांचा…
Read More...