Devendra Fadnavis | “या दंगली जाणीवपूर्वक…” ; महाराष्ट्र दंगली प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis | मुंबई: महाराष्ट्रातील अकोल्यानंतर शेवगावमध्ये जोरदार दंगल झाली. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये काल दोन गटांमध्ये दगडफेक झाली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शेवगाव शहरात मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीमध्ये जोरदार राडा झाल्याचे दिसून आलं आहे. या दगडफेकीमध्ये चार पोलीस जखमी झाले आहे. या सर्व प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र […]