Browsing Tag

Amethi

प्रियंका गांधी उत्तरप्रदेशमध्ये ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता!

लखनऊ : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीत भाजपशी थेट मुकाबला करण्यासाठी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची जोरदार तयारी सुरु आहे. त्यांच्या राजकीय सल्लागार समितीच्या एका सदस्याने लोकमतशी बोलताना हे संकेत दिले.…
Read More...

मोदींच्या राजीव गांधी यांच्यावरील टीकेनंतर, तरूणाने लिहिले निवडणूक आयोगाला रक्ताने पत्र

पंतप्रधान मोदींनी राजीव गांधी यांचे नाव वापरत काँग्रेसवर जोरदार टीका केली. राजीव गांधी यांचे नाव वापरून काँग्रेसने प्रचार करण्याचे खुले आव्हान देखील मोदींनी काँग्रेसला दिले. यानंतर मोदींवर जोरदार झाली. आता या  वादग्रस्त विधान संबधित राहुल…
Read More...

अमेठी आपल्या कुटूंबाचा अविभाज्य भाग – राहुल गांधी

पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी 6 मे रोजी होत आहे. याआधी राहुल गांधींनी अमेठीवासीयांना एक पत्र लिहिले आहे. अमेठीचे नागरिक आपल्या कुटुंबातील असल्याचे सांगत राहुल यांनी या पत्रात भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. राहुल लिहितात, अमेठीशी माझे…
Read More...

‘…म्हणून आम्ही काँग्रेससाठी अमेठी आणि रायबरेलीतील लोकसभेच्‍या जागा सोडल्‍या’

बहुजन समाज पक्षाच्‍या प्रमुख मायावती यांनी रविवारी महाआघाडीने काँगेससाठी अमेठी आणि रायबरेलीतील लोकसभेच्‍या जागा का सोडल्‍या याचा खुलासा केला. मायावती म्‍हणाल्‍या की, 'आम्‍ही देशाचे हित लक्षात घेऊन भाजप-आरएसएसवादी शक्‍तींना, विचारांना…
Read More...

प्रियांका गांधींना भेटल्यामुळे अंगणवाडी सेविकेने गमावली नोकरी

काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांना भेटल्यामुळे अमेठीतील अंगणवाडी सेविकेला आपली नोकरी गमवावी लागली आहे.  प्रियांका गांधींना भेटणं आणि काँग्रेसला मत देण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणं या कारणासाठी  ही कारवाई करण्यात आली आहे. आशा बौद्ध…
Read More...

राहुल गांधींच्या नागरिकत्वाबाबत घेण्यात आला आक्षेप, 22 एप्रिलला उमेदवारी अर्जावर फैसला

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला उमेदवारी अर्ज केरळमधील वायनाडबरोबरच उत्तर प्रदेशमधील अमेठी मतदारसंघातून भरला आहे. निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेला शनिवारी सकाळी सुरुवात झाली.  मात्र अपक्ष उमेदवार…
Read More...

अमेठी मतदारसंघातून राहुल गांधी यांनी भरला उमेदवारी अर्ज

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल उत्तरप्रदेशमधील अमेठी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याआधी त्यांनी केरळमधील वायनाडमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. राहुल गांधी हे अमेठीबरोबरच वायनाडमधून देखील निवडणूक लढवणार आहेत.…
Read More...

“स्मृती इराणी अमेठीत पराभवाची हॅट्रीक करतील”

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठी बरोबरच केरळमधील वायनाड मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचे काँग्रेसने अधिकृतरित्या जाहीर केले आहे. त्याआधी राहुल गांधी दोन मतदारसंघातून लढणार असल्याची चर्चा सुरु असताना अमेठीतील भाजपच्या उमेदवार…
Read More...

‘देख चुनाव पहन ली सारी’; प्रियंका गांधी वाड्रा यांच्या विरोधात अमेठीत जोरदार पोस्टरबाजी

लोकसभेच्या आधी काँग्रेसकडून प्रियंका गांधी यांना मैदानात उतरवत उत्तरप्रदेशचे सचिव करण्यात आले. यामुळे काँग्रेसला उत्तरप्रदेशमध्ये याचा फायदा होईल असा त्याचा अंदाज होता. राहुल गांधी यांचा मतदार संघ असलेल्या अमेठीमध्ये मात्रल प्रियंका गांधी…
Read More...

एके-203 रायफलींची अमेठीत होणार निर्मिती, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी केली घोषणा

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा मतदार संघ असलेल्या अमेठीमध्ये आधुनिक रायफल एके-203 ची निर्मिती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी केली आहे. रशियाच्या साह्याने अमेठीमध्ये…
Read More...