Mercedes Benz Car Launch | ‘या’ दिवशी लाँच होणार AMG E53 Cabriolet, BMW X6 सोबत करणार स्पर्धा

Mercedes Benz Car Launch | टीम महाराष्ट्र देशा: लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी मर्सिडीज बेंज (Mercedes Benz) नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपली Mercedes Benz AMG E53 Cabriolet लाँच करणार आहे. कंपनी ही कार 6 जानेवारी 2023 रोजी भारतामध्ये लाँच करणार आहे. भारतामध्ये ही कार CBU मार्गाने येणार आहे. त्यामुळे या गाडीची किंमत जवळपास 1.2 कोटी रुपये असण्याची … Read more