Girish Bapat | “काही अडचण आली तर सांग मी मदत करेल”; गिरीश बापट यांचं रवींद्र धंगेकरांना मार्गदर्शन

Girish Bapat | पुणे : महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी गिरीश बापट यांची भेट घेतली. ही भेट महात्मा फुले संग्रहालयात झाली असून धंगेकर आणि बापट यांनी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा देखील केली. अशावेळी धंगेकर यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते देखील होते. यावेळी गिरीश बापट यांनी त्यांना मार्गदर्शन केलं. छान काम कर असा त्यांनी सल्ला दिला. … Read more