Sadabhau Khot | शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन! सदाभाऊ खोत यांचा मोर्चा पुणे-बेंगलोर हायवेवर

Sadabhau Khot | सातारा: शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी गेल्या चार दिवसापासून सुरू असलेली रयत क्रांती संघटनेची “वारी शेतकऱ्यांची” ही पदयात्रा आज (25 मे) साताऱ्यात पोहोचली आहे. सरकार जोपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही, तोपर्यंत सदाभाऊ खोत पुणे बेंगलोर महामार्गावर ठिय्या मांडणार आहे. Sadabhau Khot’s agitation on the Pune-Bangalore highway रयत क्रांती संघटनेने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी 22 … Read more

#Breaking | काद्यांवरून विधानसभेत गदारोळ; सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी

#Breaking | मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Budget Session) आज दुसरा दिवस आहे. महाराष्ट्रात कांद्याचा मुद्द्यावरुन राजकारण चांगलेच पेटले आहे. आज विधानभवनात देखील याचे पडसाद उमटले आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांकडून कांद्याच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले जात आहेत. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात झाली आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, … Read more

Sharad Pawar | “तुमच्या संघर्षाला यश मिळालंय, आता जोमानं तयारीला लागा”- शरद पवार

Sharad Pawar | मुंबई :  पुण्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले होते. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश मिळालं आहे. राज्यसेवेच्या वर्णनात्मक परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी 2025 पासून सुरू करावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले होते. विद्यार्थ्यांच्या पुण्यातील या आंदोलनाची दखल घेत आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची राजकीय नेत्यांनी भेट घेतली होती. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more

#MPSC | विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू

#MPSC | पुणे : एमपीएस विद्यार्थ्यांच्या आंदोलन विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरु होते. एमपीएसचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी होती. यासंदर्भात दोन महिन्यांपासून वारंवार विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश विद्यार्थ्यांची मागणी मान्य केल्याची माहिती मंडळाने ट्विट करत दिली आहे. … Read more