Ajit Pawar | “मी नखाला नखं घासली, केसं यायची तर लांबच पण माझी केसं न् केसं गेली”

Ajit Pawar | अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत. अजित पवारांनी एखादं वक्तव्य केलं की त्याची चर्चा तर होणारच. आपल्या सडेतोड वक्तव्याने प्रसिद्ध असणाऱ्या अजित पवारांनी आता एका सभेत आणखी एक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला होता. … Read more