InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

Arjun Khotkar

‘दानवे माझी महेबूबा, मी त्यांच्यावर प्रेम करतो, ते माझ्यावर इश्क करतात’

जालन्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी सभा घेण्यात आली होती. यावेळी भाषणादरम्यान प्रस्तावना देताना अर्जुन खोतकर यांनी दोघांच्या मैत्रीमधलं प्रेम व्यक्त केलं. "रावसाहेब दानवे हे माझी महेबूबा आहे. मी त्यांच्यावर प्रेम करतो, तर ते माझ्यावर इश्क करतात," अशा शब्दात शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी आपल्या मैत्रीमधलं प्रेम व्यक्त…
Read More...

अर्जुन खोतकरांना शिवसेनेच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळले

काल शिवसेनेने 20 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा देखील समावेश आहे. मात्र या यादीमध्ये अर्जुन खोतकर यांना या यादीतून वगळण्यात आले आहे. अर्जुन खोतकर यांना वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.अर्जुन खोतकर यांच्याकडे मराठवाड्याची लोकसभेची जबाबदारी देण्यात आलेली…
Read More...

‘मातोश्रीला शेवटचा सलाम करून येतो म्हणाले आणि गुलाम बनून आले’, अब्दुल सत्तार यांची…

अर्जुन खोतकर आणि शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या भेटीनंतर जालना लोकसभा मतदार संघातून खोतकरांनी माघार घेतली. यावर 'अर्जुन खोतकर मुंबईला जातो आणि मातोश्रीला शेवटचा सलाम करून येतो असं सांगून गेले, पण ते आतागुलाम बनून आले आहे,' अशी काँग्रेस नेते अब्दुल सत्तार यांनी खोतकरांवर टीका केली.तसेच जालना आणि औरंगाबादच्या जागेसाठी पक्षप्रमुखांशी चर्चा…
Read More...

उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास लोकसभा निवडणूक लढवणार – अर्जुन खोतकर

शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी मोताश्रीवर जाऊन उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. जालना लोकसभा मतदार संघातून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यास खोतकर इच्छूक आहेत.अर्जुन खोतकर यांनी सांगितले की, मी अजूनही निवडणुकीच्या रिंगणात आहे. उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास लोकसभा निवडणूक लढण्यास आपण तयार आहोत. उद्धव ठाकरेंचा जो…
Read More...

- Advertisement -

रावसाहेब दानवे यांची आज ‘मातोश्री’वारी, खोतकरांबरोबरचा वाद मिटेना

शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यातील वाद मिटण्याचे चिन्ह दिसत नाही. रावसाहेब दानवे यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुखांसोबत खोतकरांच्या घरी जात वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता. सुभाष देशमुख यांनी दोन्ही नेत्यांचे मनोमिलन झाले असल्याचे देखील सांगितले होते. मात्र आता याच पार्श्वभुमीवर रावसाहेब दानवे हे आज…
Read More...