Army Public School | आर्मी पब्लिक स्कूलमध्ये नोकरीची संधी! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Army Public School | टीम महाराष्ट्र देशा: आर्मी पब्लिक स्कूल, अहमदनगर यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू […]