InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

ashok chawhan

वंचित फॅक्टरमुळे मतं फुटणार – अशोक चव्हाण

राज्यात आणि देशात एक्झिट पोल याआधी ही चुकले होते, आम्हाला एक्झिट पोलपेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास अशोक चव्हाणांनी वर्तवला. राज्यात आघाडी 20-22 जागा जिंकेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. वंचित फॅक्टरमुळे मतं कमी होणार सामाजिक समीकरणानं नुकसान होणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.विरोधक एकत्र येण्यासाठी मोट बांधत असताना वंचित राज्यात काँग्रेसची मते खाणार अशी चर्चा होती, परंतु आता चव्हाणांच्या विधानानंतर ते स्पष्ट समोर आले आहे. परंतु राज्यात आघाडीला यश मिळेल असा विश्वास देखील त्यांनी…
Read More...