InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

Asian Games 2018

एशियन गेम्स २०१८बद्दल कबड्डीपटू मोनू गोयतने व्यक्त केले रोखठोक मत

18 आॅगस्टपासून 18 व्या एशियन गेम्सला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत गतविजेता भारतीय संघ सुवर्णपदक कायम राखेल असा विश्वास भारताचा स्टार रेडर मोनू गोयतने व्यक्त केला आहे.आत्तापर्यंत भारतीय पुरुष संघ एशियन गेम्समध्ये अपराजीत राहिला आहे. त्यांनी 1990 ते 2014 पर्यंत खेळलेल्या सातही एशियन गेम्समध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. त्यामुळे सलग 8 वे सुवर्णपदक जिंकण्यास भारतीय संघ उत्सुक आहे.याबद्दल मोनू गोयत म्हणाला, " आम्हाला आमची प्रथा कायम ठेवायची आहे. त्यामुळे आमचे ध्येय सुवर्णपदक मिळवणे हेच आहे.…
Read More...

एशियन गेम्स २०१८: भारत कबड्डीत सलग आठवे सुवर्ण पदक मिळवेल, कर्णधार अजय ठाकूरने व्यक्त केला विश्वास

पुढील महिन्याच्या 18 तारखेपासून 18 व्या एशियन गेम्सला सुरवात होणार आहे. या स्पर्धेत भारतीय कबड्डी संघ सलग 8 वे सुवर्णपदक मिळवेल असा भारताचा कर्णधार अजय ठाकूरने विश्वास व्यक्त केला आहे.या स्पर्धेबद्दल बोलताना अजय ठाकूर म्हणाला, "भारताचे पुरुष आणि महिला संघ अनुक्रमे सलग आठवे आणि तिसरे सुवर्णपदक मिळवण्यासाठी सज्ज आहेत. आमच्या खेळाडूंनी सातत्याने आपली ताकद सिद्ध करत दबावाखालीही चांगला खेळ केला आहे.""नुकत्याच पार पडलेल्या कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धेत मिळवलेल्या विजेतेपदामुळे संघाचा आत्मविश्वास…
Read More...

एशियन गेम्स २०१८: आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाने केली १२ पुरुष आणि ९ महिला संघांची घोषणा

आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाने 18 आॅगस्टपासून सुरु होणाऱ्या 18व्या एशियन गेम्ससाठी पात्र ठरलेल्या 12 पुरुष आणि 9 महिला कबड्डी संघाची  घोषणा केली आहे.यावेळी पहिल्यांदाच एशियन गेम्समध्ये 12 पुरुष आणि 9 महिला संघ सहभागी होणार आहेत. आत्तापर्यंत 1990 पासून फक्त 7 पुरुषांचे संघ सहभागी होत होते. तसेच महिला संघांचा सहभाग 2010 पासून एशियन्स गेम्समध्ये करण्यात आला आहे.तसेच आत्तापर्यंत भारतीय पुरुष संघ एशियन गेम्समध्ये अपराजीत राहिला आहे. त्यांनी 1990 ते 2014 पर्यंत खेळलेल्या सातही एशियन्स गेम्समध्ये…
Read More...

एशियन गेम्स २०१८: आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाने केली १२ पुरुष आणि ९ महिला संघांची घोषणा

आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाने 18 आॅगस्टपासून सुरु होणाऱ्या 18व्या एशियन गेम्ससाठी पात्र ठरलेल्या 12 पुरुष आणि 9 महिला कबड्डी संघाची  घोषणा केली आहे.यावेळी पहिल्यांदाच एशियन गेम्समध्ये 12 पुरुष आणि 9 महिला संघ सहभागी होणार आहेत. आत्तापर्यंत 1990 पासून फक्त 7 पुरुषांचे संघ सहभागी होत होते. तसेच महिला संघांचा सहभाग 2010 पासून एशियन्स गेम्समध्ये करण्यात आला आहे.तसेच आत्तापर्यंत भारतीय पुरुष संघ एशियन गेम्समध्ये अपराजीत राहिला आहे. त्यांनी 1990 ते 2014 पर्यंत खेळलेल्या सातही एशियन्स गेम्समध्ये…
Read More...

महाराष्ट्राचा कर्णधार रिशांक देवाडीगाने दुबई मास्टर्स स्पर्धेत केले समालोचन

दुबईमध्ये कबड्डी मास्टर्स स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेची पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवत भारताने दमदार सुरुवात केली आहे.आत्तापर्यंत भारताचे खेळाडूही चांगलेच चमकले आहेत. महाराष्ट्राचा कर्णधार रिशांक देवाडीगानेही 23 जूनला झालेल्या केनिया विरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी करुन भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.याबरोबरच रिशांकने काल 24 जूनला त्याच्या चाहत्यांना अजून एक सुखद धक्का दिला. त्याने दक्षिण कोरिया विरुद्ध अर्जेंटिना यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यात इंग्रजीत समालोचन केले. याबद्दल…
Read More...

भारतासाठी दुुबई कबड्डी मास्टर्स स्पर्धा ही एशियन गेम्सची उपांत्य फेरीच

दुबई येथे  22 ते 30 जून या कालावधीत दुुबई कबड्डी मास्टर्स स्पर्धा होणार आहे.या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, इराण, कोरिया आणि नवखे अर्जेंटिना व केनिया हे सहा संघ सहभागी होणार आहेत.गतविजेत्या भारतीय कबड्डी संघासाठी एशियन गेम्सपूर्वी ही शेवटची आतंरराष्ट्रीय स्पर्धा असेल.या पार्शभूमीवर भारतीय कबड्डी संघाचे नवनियुक्त प्रशिक्षक श्रीनिवास रेड्डी यांनी ही भारतासाठी किती महत्त्वाची स्पर्धा आहे याचे महत्त्व अधोरेखित केले."भारतीय संघासाठी  दुबई कबड्डी मास्टर्स स्पर्धा ही एशियन गेम्सची उपांत्य फेरी…
Read More...

ऑगस्टमध्ये होणाऱ्या आशियाई खेळांच्या निमित्ताने या स्पर्धेतील कबड्डीच्या प्रवासाचा हा खास आढावा

-शारंग ढोमसे (Twitter- @ranga_ssd)आशिया खंडातील 'ऑलिम्पिक' म्हणून आशियाई खेळांकडे बघितले जाते.कबड्डीला ऑलिम्पिक मध्ये स्थान नाही त्यामुळे आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक मिळवणे ही कोणत्याही कबड्डी खेळाडूसाठी सर्वोच्च कामगिरी ठरते.आशियाई खेळांची सुरवात जरी १९५१ साली झाली तरी त्यात कबड्डीला आपली जागा मिळवण्यासाठी १९९० सालापर्यंत वाट पाहावी लागली.तत्पूर्वी १९८२ साली नवी दिल्ली येथे पार पडलेल्या ९ व्या आशियाई खेळांमध्ये कबड्डी चे प्रदर्शनी सामने भरवण्यात आले होते.कबड्डी खेळ ज्या भारताने या जगाला…
Read More...

आशियाई स्पर्धांसाठी कुस्तीपटूंची नावे घोषीत, महाराष्ट्राच्या राहुल आवारेला वगळले?

इंडोनेशियात यावर्षी होणाऱ्या आशियाई स्पर्धांसाठी सहभागी होणाऱ्या भारताच्या कुस्तीपटूंची नावे जाहीर झाली आहेत. आज सोनिपत येथे झालेल्या ट्रायल्सनंतर ही नावे जाहीर करण्यात आली आहेत.भारताकडून 2010 च्या आशियाई स्पर्धेचा कांस्य पदक विजेता मौसम खत्री 97 किलो वजनी गटात तर पवन कुमारची 86 किलो वजनी गटात निवड झाली आहे.खत्रीने आशियाई स्पर्धां स्थान मिळवण्यासाठी ट्रायल्सच्या अंतिम फेरीत सत्यव्रत कदियानला पराभूत केले.तसेच सुशिल कुमार आणि बजरंग पुनिया यांना त्यांच्या आधीच्या कामगिरीमुळे डब्लूएफआयने…
Read More...