Pre-wedding Photoshoot | प्री-वेडिंग फोटोशूटला बंदी घालता येते का? कायदेतज्ञ म्हणतात…

Pre-wedding Photoshoot | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल प्री-वेडिंग फोटोशूटचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मात्र, विविध समाजांकडूनकडून प्री-वेडिंग फोटोशूटवर बंदी घालण्यात येत आहे. लग्नाआधी केल्या जाणाऱ्या फोटोशूटला अनेक समाज विरोध करत आहे. मात्र, कायद्यानुसार प्री-वेडिंग फोटोशूटवर बंदी घालता येते का? या प्रश्नावर वकील असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या लग्नाच्या आधी प्री-वेडिंग फोटोशूट (Pre-wedding … Read more

Supreme Court | ‘या’ दिवशी लागू शकतो सत्तासंघर्षाचा निकाल

Supreme Court | दिल्ली: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रोखून ठेवला आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निकालाआधी राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. यामध्ये शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरतील आणि शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. अशात 10 मे नंतर हा निकाल कधीही लागण्याची शक्यता […]

Supreme Court | सुप्रीम कोर्टाच्या निकाला आधी शिंदे राजीनामा देणार; मोठ्या वकिलाच विधान

Supreme Court | दिल्ली: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रोखून ठेवला आहे. येत्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालय यावर निकाल देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. न्यायालय नक्की काय निर्णय देईल? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. अशात कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सुप्रीम कोर्टाचा निकालाआधी राजीनामा देणार, असं विधान […]

Asim Sarode | कुणाची राजकीय समीकरणे बळकट होऊ द्यायची, कुणाची खिळखिळी करायची यासाठी सरकारी यंत्रणा – असीम सरोदे

Asim Sarode | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलाचं तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा राजीनामा आणि उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा या सगळ्या गोष्टींमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशात असीम सरोदे यांच्या फेसबुक पोस्टमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. इन्कमटॅक्स डिपार्टमेंट, सीबीआय आणि इडी (ice) […]