Job Opportunity | अणुऊर्जा विभागात नोकरीची संधी! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: अणुऊर्जा विभागाच्या खरेदी व स्टोअर संचालनालय अंतर्गत भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू […]