Honeytrap | हनीट्रॅपमध्ये अडकला DRDO चा संचालक; पाकिस्तानला दिली गुपित माहिती

पुणे : एटीएसने नुकतीच माहिती दिली आहे की, भारतासंबंधित गुपित माहिती पाकिस्तानला दिल्या प्रकरणी DRDO चे संचालक प्रदीप कुरुलकर ( Pradeep Kurulkar) यांना पुण्यात अटक करण्यात आली आहे. तर तपासादरम्यान अनेक गोष्टी उघडकीस आल्या आहेत. यामध्ये त्यानी पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या व्यक्तीशी संपर्क साधल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसचं प्रदीप कुरुलकरनी आपल्या पदाचा गैरवापर केला. […]