Browsing Tag

aurangabad

‘नोटा’ला जास्त मते मिळाल्याने चंद्रकात खैरेंचा निसटता पराभव!

औरंगाबादमध्ये शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा वंचित बहुनज आघाडीच्या इम्तियाज जलील यांनी पराभव केला आहे. या मतदारसंघात अनेक फॅक्टर महत्त्वाचे ठरले. 'नोटा'चाही इथं मोठा परिणाम झाल्याचं आता समोर आलं आहे.या मतदारसंघात अपक्ष उमेदवार…
Read More...

‘विजयी उमेदवार इम्तियाज जलील आणि विरोधकांना सोडणार नाही’

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा गड मानला जात होता. शिवसेनेचा हा गड तब्बल 20 वर्षांनी खालसा झाला आहे. वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील यांनी अखेर चंद्रकांत खैरे यांना पराभवाची धूळ चाखण्यास भाग पाडले.मात्र, शिवसेनेचे उपनेते…
Read More...

उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या स्मारकातही पाच टक्के मागतील – निलेश राणे

औरंगाबाद येथे उभारण्यात येणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ठेकेदार मिळत नसल्याचे वृत्त समोर आल्यानंतर आता, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नीलेश राणे यांना यावरून उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.उद्धव ठाकरे…
Read More...

औरंगाबादमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी एकही ठेकेदार मिळेना?

शिवसेना-भाजप युतीच्या राज्यात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबतची शोकांतिका समोर आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबादेतील स्मारकासाठी एकही ठेकेदार पुढे येईना झाला आहे. औरंगाबाद महापालिकेने बाळासाहेब ठाकरे यांच्या…
Read More...

खैरे आणि दानवेंमधील वाद पेटला; चंद्रकांत खैरेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक

औरंगाबादचे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी जिल्हातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. रावसाहेब दानवे यांनी निवडणुकीत सहकार्य केलं नाही, या खैरेंच्या आरोपामुळे आजच्या बैठकीला महत्व प्राप्त झालं आहे.औरंगाबादमधील या बैठकीला चंद्रकांत…
Read More...

रावसाहेब दानवेंनी युतीधर्माऐवजी जावईधर्म पाळला – चंद्रकांत खैरे

लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्याआधीच शिवसेना-भाजप युतीमध्ये आरोप- प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे. औरंगाबादचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी रावसाहेब दानवे यांनी युतीधर्म पाळला नसल्याचा आरोप केला आहे.औरंगाबाद मतदारसंघातून…
Read More...

चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणी माजी आमदार हर्षवर्धन जाधवांवर गुन्हा दाखल

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी औरंगाबादमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल  करण्यात आलेला आहे. जाधव यांनी चिथावणीखोर व्हिडीओ प्रसारित करत एका पक्षाची कार्यालये उद्ध्वस्त करण्याचे आवाहन केले होते.फेसबुकवर…
Read More...

तिकीट न मिळाल्याने नाराज नेत्याने पक्ष कार्यालयातून खुर्च्याच नेल्या

लोकसभेचं तिकीट न मिळाल्यामुळे नाराज असलेले काँग्रेसचे अब्दुल सत्तार यांनी समर्थकांच्या मदतीने मंगळवारी पक्षाच्या स्थानिक कार्यालयातून 300 खुर्च्याच नेल्यामी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे कार्यालयातील माझ्या खर्चातून आणलेल्या…
Read More...

औरंगाबादमध्ये एमआयएमकडून इम्तियाज जलील यांना उमेदवारी

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीकडून इम्तियाज जलील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. इम्तियाज जलील यांची लढत आता शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि काँग्रेसचे सुभाष झांबड यांच्या मध्ये होणार आहे.शिवसेनेच चंद्रकांत…
Read More...

औरंगाबादच्या जागेवरून भारिपा-एमआयएमध्ये मतभेद

औरंगाबादच्या जागेवरून वंचित बहुजन आघाडीत मतभेद असल्याचे दिसून येत आहे. औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी वंचित बहुजन आघाडीने माजी न्यायमुर्ती बी.जे. कोळसे पाटील यांच्या नावाची  घोषणा केली आहे .मात्र आता एमआयएमतर्फे औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील…
Read More...