…म्हणून उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी संभाजीराजे भावूक, डोळ्यात अश्रू तरळले
मुंबई : गेले तीन दिवस खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले उपोषणाला बसले आहेत. आजच्या तिसऱ्या दिवशी संभाजी राजे यांची प्रकृती बिघडली असल्याची देखील माहिती समोर आली आहे. त्यांचा चेहरा सुकलेला दिसत असून चेहऱ्यावर थकवा जाणवत आहे. मात्र, सरकारकडून…
Read More...
Read More...