Browsing Tag

Bachchu Kadu

Sudhir Mungantiwar | पंकजा मुंडे यांच्या नाराजीवर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया!

नागपूर : शिवसेनेत फूट पडल्यानंतर नुकतेच महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झाले आहे. बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. त्यातच आता राज्यात मंत्रिमंडळ विस्तारही झाला आहे. ज्यामध्ये शिंदे…
Read More...

Uddhav Thackeray | 2019 च्या निवडणुकांमध्येच भाजपची भूमिका लक्षात आली होती- उद्धव ठाकरे

मुंबई : काही दिवसांपूर्वीच राज्यात सत्ता बदल झाला. विरोधी बाकावर बसलेला भाजप पक्ष पक्षाशी बंडखोरी केलेल्या शिंदे गटाबरोबर युती करून सत्तेत आला. त्यातच आता राज्यात मंत्रिमंडळ विस्तारही झाला आहे. ज्यामध्ये शिंदे गटातील ९ आणि भाजपमधील ९ अशा…
Read More...

Sanjay Gaikwad | राज्यमंत्र्यांचा विस्तार पुढच्या महिन्यात होणार – संजय गायकवाड

बुलडाणा : राज्यात शिंदे-फडणवीस सरकारचा अखेर दीड महिन्याने मंत्रीमंडळ विस्तार झाला. जो विस्तार झाला आहे तो कॅबिनेट मंत्र्यांचा झाला आहे. फारसे आमदार नाराज आहे असे मला वाटत नाही. कारण आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया मी पाहिली आहे. बच्चु…
Read More...

फडणवीस आमच्या संपर्कात आहे, ते आम्हालाच मतदान करतील; बच्चू कडूंची खोचक टीका

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्यानं निवडणूक होणार हे स्पष्ट झालं आहे. भाजपचे ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे या निवडणुकीत चुरस वाढली आहे. तसेच आता दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत.…
Read More...

सोनिया गांधी, राहुल गांधींना ईडीकडून नोटीस; बच्चू कडूंचा केंद्रावर निशाणा

मुंबई : सध्या ईडीने थेट काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना समन्स बजावलं आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी गांधींना समन्स बजावण्यात आलं आहे. या दोघांना ८ जूनला चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. तसेच सध्या…
Read More...

राणा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी तयार केलेलं बुजगावणं आहे; बच्चू कडू संतापले

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला धारेवर धरले आहे. मात्र यानंतर याच मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापलं आहे. यावरूनच राज्यात मोठा गदारोळ निर्माण झाला होता.…
Read More...

निवडणुकीच्या वेळी तुमचा बाप वेगळा होता, आता तुमचा बाप बदलला आहे; बच्चू कडूंची जहरी टीका

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे शिवसैनिकांना गुंगारा देत मुंबईत दाखल झाले आहेत. उद्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणण्यासाठी ते मुंबईत पोहचले आहेत. तसेच राणा यांच्या मुंबईतील आगमनावर सध्या राजकीय वर्तुळातून…
Read More...

शिवसेनेच्या, उद्धव ठाकरेंच्या वाटेला गेलात तर काय होईल सांगता येणार नाही; बच्चू कडूंचा गंभीर इशारा

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हुनुमान चालिसाचा मुद्दा उपस्थित केला. मात्र यानंतर या मुद्दावरून आता राज्यच राजकारण मोठ्या प्रमाणात तापलं आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे शिवसैनिकांना गुंगारा देत मुंबईत दाखल झाले…
Read More...

रशिया-युक्रेन युद्ध : हा सगळा श्रेयवादाचा प्रकार; बच्चू कडू यांची नरेंद्र मोदी यांच्यावर टीका

मुंबई : सध्या युक्रेनची राजधानी किव्हमध्ये रशियन फौजा दाखल झाल्या असून युक्रेनची आता निकराची लढाई सुरू आहे. किव्ह रस्त्यांवर युक्रेन आणि रशियाच्या सैनियाकांमध्ये लढाई होत आहे. किव्हवर क्षेपणास्त्र आणि बॉम्ब हल्ले होत आहेत. रशियान…
Read More...

“मी एक रूपया जरी खाल्ला असेल तर मी धैर्यवर्धन पुंडकर यांच्या घरासमोर हात कलम करेल”

अमरावती : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी २०१४ च्या निवडणुकी दरम्यान निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात आपल्या संपत्तीबद्दल खोटी माहिती दिल्याने न्यायालयाने निकाल देत राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्याची शिक्षा व…
Read More...