अशोक चव्हाण बरोबरच बोलले, काँग्रेसमुळेच सरकार सत्तेत आहे ; बाळासाहेब थोरात
मुंबई : २०१९ ला शिवसेनेने २५ वर्षे सुरु असलेली भाजपासोबतची युती तोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत राज्यात सरकार स्थापन केले. यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनीं राज्यात महाविकासआघाडी स्थापन केले.…
Read More...
Read More...