Satyjeet Tambe | “थोरातांना अडचणीत आणण्याचा डाव प्रदेश कार्यालयाचा”; सत्यजीत तांबेंचा नाना पटोलेंवर गंभीर आरोप

Satyjeet Tambe | मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आज काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “नाशिक पदवीधरसाठी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी प्रदेश कार्यालयाकडून चुकीचे एबी फॉर्म देण्यात आला. एबी फॉर्म हा मुद्दा लहान-सहान … Read more

Congress | “सत्यजीत तांबे आमचेच, झालं गेलं महाभारत विसरून…”; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

Congress | नाशिक : नाशिक पदवीधर मतदार संघात (Nashik Graduate Constituency) काँग्रेसने सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र ऐनवेळी सुधीर तांबे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. तर उमेदवारी न मिळाल्याने सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. दुसरीकडे महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र दुप्पट मते मिळवत सत्यजीत ताबे … Read more

BJP | “एक नवा मित्र आमच्यासोबत जोडला जाईल”; भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचं विधान

BJP | मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष म्हणून लढलेल्या सत्यजीत तांबे यांचा दणदणीत विजय झाला. त्यातच निवडणुकीच्या काळात भाजप नेत्यांकडून सत्यजीत यांना पाठिंबा देण्याची वक्तव्ये केली जात होती. त्यामुळे आता ही निवडणूक जिंकल्यानंतर सत्यजीत तांबे कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. यासंदर्भात बोलताना भाजपचे बडे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मोठं … Read more

Shubhangi Patil | “मला ४० हजार मतं मिळाली पण…”; निवडणुकीतील पराभवानंतर शुभांगी पाटील यांनी व्यक्त केली खंत

Shubhangi Patil | नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. नाशिक पदवीधर मतदार संघातून अखेर सत्यजीत तांबे यांचा विजय झाला आहे. पहिल्याच फेरीपासून आघाडीवर असलेल्या तांबे यांनी महाविकास आघाडीनं पाठींबा जाहीर केलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला. त्यानंतर आज शुभांगी पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांना … Read more

Satyajeet Tambe | सत्यजीत तांबेंचा दणदणीत विजय; शुभांगी पाटलांच्या पदरी निराशा

MLC Election Result |  नाशिक : राज्यात 5 मतदारसंघाच्या निवडणुकांचा निकाल आज लागला आहे. त्यातील सर्वात महत्वाची आणि चुरशीची लढत म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक. या निवडणुकीमध्ये मुख्य लढत ही काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे ( Satyajeet Tambe ) यांनी अपक्ष उमेवारीवर तसेच भाजपच्या पाठिंब्याने ही निवडणूक लढवली आहे. त्यांना ‘काटे की टक्कर’ देणाऱ्या तसेच महाविकास … Read more

MLC Election Result | सत्यजीत तांबेंचा दणदणीत विजय; शुभांगी पाटलांच्या पदरी निराशा

MLC Election Result |  नाशिक : राज्यात 5 मतदारसंघाच्या निवडणुकांचा निकाल आज लागला आहे. त्यातील सर्वात महत्वाची आणि चुरशीची लढत म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक. या निवडणुकीमध्ये मुख्य लढत ही काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेवारीवर तसेच भाजपच्या पाठिंब्याने ही निवडणूक लढवली आहे. त्यांना ‘काटे की टक्कर’ देणाऱ्या तसेच महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या शुभांगी … Read more

Chandrashekhar Bawankule | “नागपूरात आमचा उमदेवार असता तर आम्ही जिंकलो असतो”; बावनकुळेंचं वक्तव्य

Chandrashekhar Bawankule | मुंबई : नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत या निवडणुकीत भाजपने पाठिंबा दर्शवलेल्या ना. गो. गाणार यांचा पराभव झाला आहे, तर काँग्रेसचे उमेदवार सुधाकर अडबाले यांचा विजय झाला आहे.  नागपूर भाजपचा बालेकिल्ला असून, विद्यमान उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री नागपूरचे असतानाही काँग्रेसच्या उमेदवारास पहिल्या पसंतीची तब्बल ५५ टक्के मतं मिळाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या … Read more

Jayant Patil | “सत्यजीत तांबेंचा विजय झाला तरी तो भाजपचा नसेल, कारण…”; जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

Jayant Patil | मुंबई : पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. सकाळी 8 वाजता मतमोजणीला होणार सुरुवात झाली आहे. यामध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघात काय होणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. काँग्रेसनं डॉ. सुधीर तांबेंना उमेदवारी दिली तर भाजपनं कुणालाचा अधिकृत उमेदवारी दिली नाही. जेव्हा अर्ज दाखल झाले तेव्हा नाशिकमधील रगंत … Read more

Chandrashekhar Bawankule | “सत्यजित तांबेंना जिंकायला कोणतीही अडचण येणार नाही” – चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule | मुंबई : राज्यात आज शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्या मतमोजणीची जोरदार चर्चा सुरू आहे. आज सकाळपासूनच या जिल्ह्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. नाशिक पदवीधर मतदासंघाच्या निवडणुकीकडे अवध्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. आज या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आणि आमदार सुधीर तांबे यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे … Read more

Shubhangi Patil | काँग्रेस, राष्ट्रवादीने प्रचार न केल्याच्या आरोपावर शुभांगी पाटलांचं स्पष्ट वक्तव्य

Shubhangi Patil | नाशिक : नाशिक पदवीधर मतदासंघाच्या निवडणुकीकडे अवध्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. आज या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आणि आमदार सुधीर तांबे यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकासआघाडीने शुभांगी पाटील यांना आपला उमेदवार म्हणून घोषित केले आहे. पण महाविकास आघाडीच्या उमेदवार … Read more

Satyajeet Tambe | निकालापूर्वी सत्यजीत तांबेंना धक्का; जवळच्या व्यक्तीचं अपघाती निधन 

Satyajeet Tambe | नाशिक : नाशिक पदवीधर निवडणुकीत झालेल्या घडामोडींमुळे ही निवडणूक राज्यभर चर्चेत राहिली आहे.  आज या निवडणुकीचा निकाल लागणार असून मतमोजणी सुरु झाली आहे. मात्र, या निवडणुकीत प्रमुख दावेदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना निकालापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. त्यांचे जवळच्या सहकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यांनी ही माहिती ट्विट करत दिली आहे. एकीकडे … Read more

Satyajeet Tambe | “अपक्ष उमेदवारी अर्ज का भरावा लागला?”; सत्यजीत तांबे म्हणाले…

Satyajeet Tambe | नाशिक : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आज(सोमवार) मतदान सुरू आहे. यामध्ये औरंगाबाद, नागपूर व कोकण या शिक्षक मतदारसंघांचा आणि नाशिक व अमरावती या पदवीधर समावेश आहे. या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघाच्या जागेवरील अपक्ष उमदेवार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी संगमनेर येथे मतदानाचा हक्क बजावल्यानंतर … Read more

Radhakrishna Vikhe Patil | “घरोबा एकाबरोबर अन् संसार…”; विखे-पाटलांचा महाविकास आघाडीला टोला

Radhakrishna Vikhe Patil | अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थानिक निर्णय म्हणून काल रात्री पाठिंबा दिला खरा पण आता तांबे यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर त्यांनी दिली आहे. ‘तांबे यांचा विजय निश्चित असून त्यांनी आता भाजपमध्ये यावे. त्यासाठी आम्ही आग्रही आहोत,’ असे विखे पाटील … Read more

Satyajeet Tambe | “विजय अगोदरच झालेला आहे, आता फक्त…”; सत्यजीत तांबेंचं मोठं वक्तव्य

Satyajeet Tambe | नाशिक : नाशिक पदवीधर निवडणूक सुरुवातीपासूनच राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. या निवडणूकीसाठी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक अर्ज भरला. यानंतर त्यांना काँग्रेस पक्षाने निलंबीत केले. त्याच सत्यजीत तांबे यांनी काही वेळापूर्वी नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी मतदान केले. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. “ही निवडणूक एकतर्फी कशी ते तुम्हाला … Read more

Radhakrishna Vikhe Patil | “सुधीर तांबेंमधील काँग्रेसचे रक्त…”; विखे पाटलांचा मिश्किल टोला

Radhakrishna Vikhe Patil | नाशिक : नाशिक विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांना भाजपचा अधिकृत पाठिंबा जाहीर झाला नसला तरी कार्यकर्ते मात्र, सत्यजित तांबेंच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर जोरदार प्रचार करताना दिसले. त्यामुळे आगामी काळात लवकरच सत्यजित तांबेंना अधिकृत पाठिंबा मिळेल असे संकेत भाजप नेत्यांकडून दिले जात आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे … Read more