Sharad Pawar | शपथविधीबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले,“शपथविधीमुळे एक फायदा”

Sharad Pawar | पुणे : 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मोठी राजकीय घडामोड घडली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजपचे (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहाटेच्या वेळीच फडणवीसांनी मुख्यमंत्री तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. या शपथविधीची कोणाला काहीच खबर नसल्याचं अनेक नेत्यांनी सांगितलं. या राजकीय … Read more

Sandipan Bhumre | “त्याची उंची किती, तो बोलतो काय”; आदित्य ठाकरेंच्या टीकेवर संदिपान भुमरेंचा पलटवार

Sandipan Bhumare | औरंगाबाद :  शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी पैठणच्या बिडकीन येथे घेतलेल्या सभेतून शिंदे गटाचे मंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्यावर टीका केली होती. यावरुन आता संदिपान भुमरे यांनी देखील आदित्य ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. “आदित्य ठाकरे माझ्या नातवासारखा” “आदित्य ठाकरे … Read more

Nana Patole | “पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्रातल्या प्रश्नांची जाणीव नाही”; नाना पटोलेंची परखड टीका 

Nana Patole | मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मोदींनी विविध विकास कामांचं उद्घाटन केलं आहे. यावेळी त्यांनी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ रेल्वेला हिरवा झेंडाही दाखवला आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यावरून टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या … Read more

Eknath Khadse | “…तर मुख्यमंत्री पदासाठी गिरीश महाजन यांना माझा पाठिंबा”; एकनाथ खडसेंचं मोठं वक्तव्य 

Eknath Khadse | जळगाव : राजकीय वातावरण अनेक मुद्द्यांमुळे तापलेलं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याविषयी मोठं वक्तव्य केलं आहे. जळगावच्या राजकारणात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद सर्वांनाच माहित आहे. अनेक वर्षांपासून या दोन नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. मात्र आज अचानक एकनाथ खडसे यांनी … Read more

Nilesh Rane | “अशोक गेहलोत आणि उद्धव ठाकरे हे वेगळे नाहीत”; निलेश राणे असं का म्हणाले?

Nilesh Rane | मुंबई : राजस्थान सरकारसाठी लोकसभा सभागृहामध्ये आज अत्यंत महत्वाचा आणि आव्हानात्मक दिवस होता. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी निवडणुकीचा अर्थसंकल्प सादर करताना मोठा घोळ घातला आहे. मुख्यमंत्री गेहलोत यांनी गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प सादर केल्याने विरोधकांनी सभागृहामध्ये गदारोळ केल्याचे पाहायला मिळाले. यावरून भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) … Read more

Congress | “कोण रोहित पवार? मला माहिती नाहीत”; काँग्रेसच्या ‘या’ महिला आमदाराची खोचक टीका

Congress | सोलापूर : काँग्रेस-राष्ट्रवादीत वाद पेटला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशातच काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. सोलापूर लोकसभेची जागा महाविकास आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादीला द्यावी, अशी मागणी सध्या पक्षातील नेत्यांकडून केली जात आहे. प्रणिती शिंदेंची जहरी टीका (Praniti Shinde criticized Rohit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more

Nana Patole | “ते मुंबईत येत असतील तर…”; अदाणी प्रकरणावरून नाना पटोलेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

Nana Patole | मुंबई : उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यातील नाते काय?, असा थेट प्रश्न करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मंगळवारी संसदेत हल्लाबोल केला होता. अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथे वंदे भारत एक्स्प्रेस व एमएमआरडीएच्या … Read more

MNS | “जर हिंमत असेल तर…”; आदित्य ठाकरेंना मनसे नेत्याचं ओपन चॅलेंज 

MNS | मुंबई : सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड पुकारलं. शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन केलं. तेव्हापासूनच हे सरकार घटनाबाह्य असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जातोय. त्याचबरोबर ठाकरे गटाकडून राज्य सरकारवर वारंवार खोके सरकार अशी टीका केली जात आहे. यावर बोलताना मनसे नेते … Read more

Eknath Shinde | “तुला निवडून आणण्यासाठी तुझ्या बापाने…”; आदित्य ठाकरेंच्या चॅलेंजवरून शिंदे गटाच्या नेत्याचे गंभीर आरोप 

Eknath Shinde | मुंबई : युवासेनेचे प्रमुख आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना थेट आव्हान दिले आहे. ‘हिंमत असेल तर राजीनामा देऊन वरळीतून लढवून दाखवा. तुम्ही निवडून कसे येता हे पाहतो’, असे ओपन चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांना दिले आहे. यावर शिंदे गटाचे नेते  रामदास … Read more

Sanjay Raut | “मुंबई महापालिका जिंकण्यासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत…”; संजय राऊतांची बोचरी टीका 

Sanjay Raut | मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज मुंबई दौऱ्यावर आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथे वंदे भारत एक्स्प्रेस व एमएमआरडीएच्या कामांचे लोकार्पण आज मोदींच्या हस्ते होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई … Read more

Nana Patole | “सगळा मसाला आमच्याकडे आहे, वेळ आल्यावर…”; सत्यजीत तांबेंच्या आरोपांवर नाना पटोले आक्रमक 

Nana Patole | पुणे : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आज काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “नाशिक पदवीधरसाठी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी प्रदेश कार्यालयाकडून चुकीचा एबी फॉर्म देऊन माझ्या कुटुंबाची … Read more

Eknath Shinde | शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याने आदित्य ठाकरेंची काढली उंची, वय आणि पात्रता

Eknath Shinde | मुंबई : मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट चॅलेंज केलं आहे. तुमच्यात हिंमत असेल तर राजीनामा देऊन वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले होते. दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “मी लायकी म्हणणार नाही, पण योग्यता आणि पात्रता नसलेल्या … Read more

Satyajeet Tambe | “देवेंद्र फडणवीस मला मोठ्या भावासारखे”; सत्यजीत तांबेंचं मोठं वक्तव्य 

Satyajeet Tambe | नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली. नाशिक काँग्रेसने सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र ऐनवेळी सुधीर तांबे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. तर उमेदवारी न मिळाल्याने सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) आणि त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांचं पक्षातून निलंबनही … Read more

Naresh Mhaske | “आदित्य ठाकरेंची परिस्थिती शोले चित्रपटातील ‘जेलर’सारखी झालीय”

Naresh Mhaske | मुंबई : युवासेनेचे प्रमुख आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना थेट आव्हान दिले आहे. ‘हिंमत असेल तर राजीनामा देऊन वरळीतून लढवून दाखवा. तुम्ही निवडून कसे येता हे पाहतो’, असे ओपन चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांना दिले आहे. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश … Read more

Congress | “सत्यजीत तांबे आमचेच, झालं गेलं महाभारत विसरून…”; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

Congress | नाशिक : नाशिक पदवीधर मतदार संघात (Nashik Graduate Constituency) काँग्रेसने सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र ऐनवेळी सुधीर तांबे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. तर उमेदवारी न मिळाल्याने सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. दुसरीकडे महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र दुप्पट मते मिळवत सत्यजीत ताबे … Read more