Job Opportunity | ‘या’ संस्थेत नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: गोवा सरकारच्या अधिनस्त असलेल्या मानसोपचार व मानवी वर्तन संस्था, बांबोळी (IPHB) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे. नोकरीच्या शोधत असलेल्या पात्रताधारक इच्छुक उमेदवारांसाठी ही एक उत्तम रोजगाराची संधी आहे. मानसोपचार … Read more