Sanjay Raut | संजय राऊतांच्या घरात साप निघाल्यावर भरत गोगावले म्हणतात, “अति तेथे माती…”

Sanjay Raut | मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची सकाळची पत्रकार परिषद सुरू असताना त्यांच्या घरी साप निघाला. त्यानंतर सगळीकडे खळखळ उडाली होती. सुदैवानं यावेळी कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडलेली नाही. मात्र, या प्रकरणावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. यावर भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Sanjay Raut’s mouth should have […]

Bharat Gogawle | सरकार काही पडत नाही आणि आम्ही अपात्र होत नाही; भरत गोगावलेंचा ठाकरेंना टोला

| मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाच्या निर्णयानंतर आता सर्वांचं लक्ष १६ आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाकडे लागलं आहे. तर काल ( 16 मे ) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ( Rahul Narvekar) यांनी विधिमंडळात पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केलं. या दरम्यान त्यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना देखील चांगलचं सुनावलं आहे. शिंदे गट […]

Sanjay Raut | “शिंदे गटाचे 40 आमदार अपात्र ठरतील याची आम्हाला खात्री”; संजय राऊतांचा विश्वास

Sanjay Raut | मुंबई : राज्यात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर एकानाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या म्हणजेच पक्षातून बाहेर पडलेल्या आमदारांच्या अपात्रेबाबत अद्याप निर्णय झाला नाही. शिंदे गटाच्या 40 आमदारांच्या अपात्रतेबाबत बोलताना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी शिंदे गटाच्या 40 आमदारांच्या अपात्रतेबाबत मोठं वक्तव्य केलं … Read more

Devendra Fadnavis | “भास्कर जाधव दम देऊन बोलतात”; देवेंद्र फडणवीस आक्रमक

Devendra Fadnavis | मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ (Shivsena) नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पक्षाला देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवडे ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप बजावू नये, असे निर्देश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश जुगारुन आज प्रतोद भरत … Read more

Shivsena | “हा न्यायदेवतेचा अपमान”; शिवसेनेनं ५५ आमदारांना व्हीप बजावल्यानंतर ठाकरे गटाचं प्रत्युत्तर

Shivsena | मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ (Shivsena) नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पक्षाला देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आमदारांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून आले. आमदारांना बजावलेल्या व्हीपचा मुद्दा समोर आला आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवडे ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप बजावू नये’, असे निर्देश दिले होते. … Read more

Bharat Gogawale | “उद्धव ठाकरेंच्या कुटुंबाचा पक्ष संघटनेत हस्तक्षेप”; भरत गोगावलेंचा गंभीर आरोप

Bharat Gogawale | मुंबई : राज्यात शिवसेनेच्या वादाची मोठी चर्चा सुरु आहे. शिवसेना फुटीवरुन अनेक राजकीय नेते मंडळींनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यातच आता शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी शिवसेना फुटीचे कारण सांगत असताना माजी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. “त्यांची थेअरी आम्हाला वेगळी … Read more