Sanjay Raut | “हिंमत खोक्यातून येत नसते, एकनाथ शिंदे हिंमत कुठून आणणार?”

Sanjay Raut | मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना डिवचले आहे. गिरगावात छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. संजय राऊत यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदेंवर ताशेरे ओ “दैनिक सामनाची छायाचित्र काढणं हा नुसता छंद नाही … Read more