Amol Mitkari | भूषण देसाईंच्या शिंदे गटातील प्रवेशाबाबत अमोल मिटकरींची भाजप-शिंदे गटावर बोचरी टीका

Amol Mitkari  | मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप हे सुरूच असतात. सत्ताधारी विरोधकांवर तर विरोधक सत्ताधारी पक्षांवर टीका टिप्पणी करतच असतात. हे राजकारणात काही नवीन नाही. काल उद्धव ठाकरेंचे जवळचे नेते सुभाष देसाईंचा मुलगा भूषण देसाईंनी शिंदे गटात प्रवेश केला. या प्रवेशावरून आता राजकारण वेगळ्या वळणावर जाताना दिसत आहे. यावरच आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी … Read more

Aaditya Thackeray | “त्यांचा शिवसेनेशी संबंध नाही, ज्यांना वॉशिंग मशीनमध्ये जायचं”- आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray | मुंबई : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला आज मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय सुभाष देसाई (Subhash Desai) यांचे पुत्र भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी आज उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत गेले आहेत. त्यांच्या या पक्षप्रवेशाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या … Read more

Subhash Desai | ठाकरे गटाला मोठा धक्का; भूषण देसाईंचा शिंदे गटात जाहीर प्रवेश

Subhash Desai | मुंबई : शिवसेनेमध्ये गेल्या 8 महिन्यांपूर्वी मोठी फूट पडली. त्यानंतर शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट तयार झाले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सत्तेत असतानाही 40 आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली. 40 आमदारांच्या बंडखोरीने शिवसेना पक्षाला मोठं भगदाड पडलं. 40 आमदारांच्या बंडखोरीनंतर अनेक शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. … Read more