InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

bollywood news marathi

…यामुळे राखी सावंतने केलाय पाकिस्तानी झेंड्यासोबत फोटो शेअर; पण सोशल मीडियावर होत आहे ट्रोल

राखीने पाकिस्तानी झेंड्यासोबतचे तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून तिचे चाहते तिच्यावर नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. राखीने अपलोड केलेल्या फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, मला माझा भारत देश खूप प्रिय आहे. हा फोटो माझा आगामी चित्रपट 'धारा 370' मधील लोकेशनवरचा आहे.…
Read More...

प्रज्ञा ठाकूर ही हिंदू आतंकवादाची आरोपी – स्वरा भास्कर

भाजपने अतिरेकी कारवाई आणि हत्येची आरोपी असलेल्या प्रज्ञा ठाकूरला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आपण काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांचा प्रचार कऱण्यासाठी भोपाळमध्ये आल्याचे सांगताना स्वरा यावेळी म्हणाली की, हिंसा, गुन्हेगारी आणि आंतकवाद पाप आहे. हे पाप कुणीही करू शकते. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन यापैकी कुणीही हे पाप करू शकते. अनेकांनी असे पाप केले…
Read More...

विवेक ओबेराॅयची राहुल गांधीचे नाव न घेता खोचक टीका, म्हणाला….

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय हा शनिवारी दिल्लीमध्ये भाजपच्या प्रचार रॅलीत सहभागी झाला होता. यावेळी विवेक ओबेरॉयने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विवेक म्हणाला की, "जेव्हा जेव्हा या देशावर  एखाद्या राजपुत्राने किंवा विदेशी लोकांनी राज्य केले आहे, तेव्हा या लोकांनी केवळ या देशाला लुटले आहे. "…
Read More...