विरोधकांनी ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरून राजकारण करू नये; संजय राऊतांचे आवाहन
मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट सध्या देशभरात गाजत आहे. द काश्मीर फाईल्स या चित्रपटावरुन अनेक प्रतिक्रीया उमटायला सुरुवात झाली आहे. आता राजकारणातून या बद्दल विविध प्रतिक्रीया येताना दिसत आहे.…
Read More...
Read More...