InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

breaking new marathi

अरुणाचल प्रदेशमध्ये आमदारासह 11 जणांची हत्या; दहशतवाद्यांनी रचला होता हल्ल्याचा कट

अरुणाचल प्रदेशमध्ये एनपीपीचे आमदार तिरोंग अबो आणि 10 अन्य जणांची हत्या करण्यात आली आहे. अबो यांच्या सुरक्षारक्षकांसह त्यांच्या कुटुंबीयांचाही खून करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, संशयित NSCN (नॅशनल सोशालिस्ट काउंसिल ऑफ नागालँड)च्या दहशतवाद्यांचा या हल्ल्याच्या मागे हात असल्याची शक्यता आहे. ही घटना अरुणाचल प्रदेशच्या तिरप जिल्ह्यातील बोगापानी गावात झाली आहे.अबो अरुणाचल प्रदेशच्या खोंसा-पश्चिम जागेवरून आमदार आहेत. त्या दहशतवाद्यांनी तिरोंग अबो यांच्या घरावर हल्ला केला. त्यांनी पहिल्यांदा…
Read More...

सर्व ईव्हीएम मशीन सुरक्षित – निवडणूक आयोग

निवडणुक आयोगाने उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातील काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये हेराफेरीबदलचे आरोपात काहीच तथ्य नसून ईव्हीएम मशीन पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. तसेच ईव्हीएम मशीनची सुरक्षा अधिक वाढविण्यात असल्याचे देखील निवडणुक आयोगाने सांगितले आहे.निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीनमध्ये हेराफेरी झाल्याचे सर्व आरोप फेटाळले असून सर्व ईव्हीएम मशीन सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे. उत्तर प्रदेशात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटसोबत हेराफेरी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या…
Read More...

‘पुलवामा हल्ल्यात वापरण्यात आलेली कार गुजरातची’

पुलवामा येथील दहशतवादी हल्ला हा भाजपाचा गोध्रा हत्याकांडासारखा पूर्वनियोजित कट असल्याचा दावा गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शंकरसिंह वाघेला यांनी केला आहे. पुलवामा येथील हल्ल्यात वापरण्यात आलेली कार ही गुजरातची होती. कारवरील नंबर प्लेटवर इंग्रजीत GJ असे लिहिले होते, असा दावाही वाघेला यांनी केला आहे.लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे शंकरसिंह वाघेला यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना भाजपावर गंभीर आरोप केले. पुलवामा येथील हल्ला…
Read More...

सस्पेन्स संपला; काँग्रेसकडून ‘हा’ उमेदवार लढणार मोदीं विरोधात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवणार की नाही याबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे. काँग्रेसने आज नरेंद्र मोदींविरोधात अजय राय यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर मधुसूदन तिवारी यांना गोरखपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.मध्यंतरी स्वतः प्रियंका यांनी देखील आपण वाराणसीतून निवडणूक लढवल्यास त्यात काय गैर आहे? असा प्रश्न उपस्थित करत वाराणसीतून निवडणूक लढवण्याबाबत आपण उत्सुक असल्याचेच दर्शवले होते. गेल्या काही दिवसांपासून प्रियंका गांधी-वढेरा या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून…
Read More...