InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

breaking news in marathi

शरद पवार पंतप्रधान होतील, ‘या’ नेत्याचे मोठे विधान

2019मध्ये एनडीएचं सरकार येणार नाही, त्यामुळे सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन पवारांना देशाच्या पंतप्रधानपदी बसवावं. सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्यास, शरद पवार पंतप्रधान होण्यास तयार असल्याचं मोठं विधान मेमन यांनी केलं आहे. देशाला एका अनुभवी नेत्याची आवश्यकता आहे, असे माजिद मेमन यानी म्हटलं आहे.लोकसभा निवडणूक 2019च्या रणधुमाळीत राष्ट्रवादी…
Read More...

विंग कमांडर ‘अभिनंदन’ची हवाई दलाकडून वीरचक्र शौर्य पुरस्कारासाठी शिफारस

भारतीय हद्दीत शिरलेले पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडणारे आणि पाकच्या तावडीतून सुखरूप मायदेशी परतलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची हवाई दलाकडून वीरचक्र या शौर्य पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.देशासाठी केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल सैन्य दलांतील जवानांना दिले जाणारे परमवीर चक्र, महावीर चक्र या दोन सर्वोच्च शौर्य पुरस्कारानंतर वीरचक्र हा…
Read More...

हे सरकार घाबरलेले आहे, त्यामुळे रंगाचे राजकरण करतात – सुप्रिया सुळे

'हे सरकार घाबरलेले आहे. त्यामुळे रंगाचे राजकरण करत आहे. त्यामुळेच दौंडमध्ये झालेल्या भाजपच्या सभेत प्रत्येकाची निरखून तपासणी झाली. त्यात सभेला आलेल्यांना साधा काळा मोजाही घालू दिला नाही. मात्र, आज आमच्या व्यासपीठावर माझ्या पक्षाच्या सरपंच आज येथे काळी साडी नेसून बसल्या आहेत,’ अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारची खिल्ली उडवली.मी…
Read More...

काँग्रेसचे गरिबी हटाव धोरण म्हणजे लबाडा घरचं आमंत्रण – नितीन गडकरी

काँग्रेसचे गरिबी हटाव धोरण म्हणजे लबाडा घरचं आमंत्रण असल्याचे म्हणत, भारतीय जनता पार्टीवर जातीयवादी असल्याचा आरोप करणाऱ्या विरोधी पक्षाचा नितीन गडकरी यांनी खरपूस समाचार घेतला व विरोधी पक्षाचे आरोप खोडून काढले, यावेळी ते पुण्यातील भाजपचे उमेदवार गिरीष बापट यांच्या प्रचार सभेत बोलत होते.पुण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी त्यांनी स्काय वे, मुळा -…
Read More...

- Advertisement -

माझ्यासारख्या नेत्यामुळेच युती सरकारने कामे केली – उदयनराजे भोसले

ही विकास कामे युती सरकार सत्तेत असताना झाली हे खरे असले तरी तुम्ही लोकांवर उपकार नाही केलेत. लोकप्रतिनिधी भांडून, पाठपुरावा करून योजना मंजूर करून घेतात. निधी मिळवतात. अशा लोकप्रतिनिधींपैकी मी आहे. आणि म्हणूनच तुम्हाला कामं करावी लागली असा टोला उदयनराजे यांनी फडणवीस यांना मारला.दिल्लीच्या तक्तावर पोहोचल्यावर यांना जनतेचा विसर पडतो आणि एका…
Read More...

मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण दिलेे, शरद पवारांनी केवळ जाती-जातीत विषच कालवले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘पगडीवाले’ म्हणून हिणवणाऱ्या शरद पवारांनीच मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, मात्र तेच काम ‘पगडीवाल्या’ मुख्यमंत्र्यांनी करून दाखवले, शरद पवारांनी केवळ जाती-जातीत विषच कालवले, असा आरोप पंकजा मुंडे यांनी केला.आपला भाऊ कधीकधी मी गोपीनाथ मुंडे यांच्या मुळेच आहे, असे सांगतो, तर कधी मुंडे यांनी मला मोठे होऊ दिले नाही…
Read More...

राहुल गांधीची अमेठीतील उमेदवारी होऊ शकते रद्द; उमेदवारी अर्जावर आक्षेप

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला आहे. अमेठीमधील जिल्हाधिकारी कार्यालयात अपक्ष उमेदवार ध्रुवलाल आणि बहुजन मुक्ती पक्षाचे उमेदवार अफजाल वारिस यांनी राहुल गांधींच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेत त्यांचा अर्ज रद्द करण्याची मागणी केली आहे.ध्रुवलाल आणि वारिस यांनी घेतलेल्या…
Read More...

संजय राऊत यांनी साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या विधानावर केले वक्तव्य

'ज्याप्रकारे एका महिलेला यातना देण्यात आल्या, तिची प्रतारणा करण्यात आली. ते कोणत्याही कायद्यात बसत नाही. साध्वीची भावना-पीडा तुम्ही समजून घ्यायला हवी. ठिक आहे, 26/11 च्या हल्ल्यात हेमंत करकरे शहीद झाले पण त्यांचं नाव नेहमीच मालेगाव बॉम्बस्फोटाच्या चौकशीत चर्चेत राहिलं. परंतु, साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहीत यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्याची…
Read More...

- Advertisement -

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरचा छळ झालेला नाही, वैद्यकीय अहवालात स्पष्ट

2008 च्या मालेगाव ब्लास्ट केसमध्ये आरोपी असलेली साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर ऑक्टोबर 2008 ते एप्रिल 2017 पर्यंत जेलमध्ये होती. यादरम्यान नोव्हेंबर 2008 च्या दरम्यान एटीएसच्या अधिकाऱ्यांनी कोठडीत तिचाच सहकारी भिम पसरीचा याला जबदस्तीनं साध्वीला बेदम मारहाण करण्यास भाग पाडलं होतं, असा आरोप साध्वीनं केला होता,मात्र यादरम्यान तिला दोनवेळा कोर्टात…
Read More...

मी जे बोलतो ते करून दाखवतो – नितीन गडकरी

मी फोकनाड नेता नाही, जे बोलतो ते करून दाखवतो, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. भाजप सरकारने सत्तेत आल्यापासून विकासाची अनेक कामे केली आहेत. काँग्रेसला 50 वर्षात जे जमले नाही ते भाजप सरकारने गेल्या 5 वर्षात करून दाखवले. 5 वर्षात मराठवाड्यात, राज्यात मोठा विकास झाला आहे. असे म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली.ज्यांना…
Read More...