Browsing Tag

breaking news in marathi

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात वकील मनोहर लाल शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त म्हणून राकेश अस्थाना यांची केलेली नियुक्त नियमबाह्य…
Read More...

गणपतराव देशमुखांनी राजकारणामध्ये एक आदर्श निर्माण केलाय: उद्धव ठाकरे

मुंबई : शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन झालं आहे. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी सोलापुरात अखेरचा श्वास घेतला. गणपतराव देशमुख यांच्या निधनावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त करत आपली…
Read More...

उद्धव ठाकरे म्हणतात, गडकरीजी महाराष्ट्राला आपल्या मदतीची गरज!

मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नागपुरातील कडबी चौक ते गोळीबार चौक उड्डाणपुलाचं भूमीपूजन आज पार पडलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या समारंभाला व्हिडीओ लिंकद्वारे हजेरी लावली. कडबी चौक ते गोळीबार चौक 4.82 किमीचा नवीन…
Read More...

कोणी गुंड, मवाली म्हटलं तरी चालेल, पण शिवसैनिकांमध्ये माज पाहिजे ; संजय राऊत

अहमदनगर : नगरच्या येथे एका कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांनी हे विधान केलं. सत्ता असल्याने आम्ही अधिकाऱ्यांना दम देवू शकतो. गडचिरोलीला पाठवू का असा दम देवू शकतो. सत्ता हा मानसिक आधार असतो. मोदी म्हणतात कैसे हो भाई? याला सत्ता म्हणतात.…
Read More...

मोठी बातमी : पॉर्न रॅकेट प्रकरणी अभिनेत्रीला अटक

कोलकाता : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा आणि उद्योगपती राज कुंद्राला अश्लील व्हिडिओ बनवल्या प्रकरणी अटक केली आहे. या प्रकरणानंतर आता कोलकाता पोलिसांनी अभिनेत्री नंदिता दत्ताला अटक केली आहे. वृत्तानुसार, नंदिता दत्तासह तिचा सहकारी…
Read More...

मीराबाई चानूचा जमिनीवर बसून जेवतानाचा फोटो शेअर करत आर माधवन म्हणाला…

मुंबई : ऑलिम्पिकमध्ये वेट लिफ्टिंगचं सिल्व्हर मेडल जिंकून मिराबाई चानूने भारताचे नाव जगात उंचावले आहे. दरम्यान मीराबाई चानूचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ती घरी जमिनीवर बसून जेवताना दिसत आहे. हा फोटो चर्चेत असतानाच…
Read More...

श्रद्धा कपूरचे ‘त्या’ खास व्यक्तीसोबतचे पर्सनल चॅट व्हायरल

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरला एका शूटिंग लोकेशनला स्पॉट करण्यात आलंय. यादरम्यान सेटवर एका खास व्यक्तीशी चॅट करत असताना श्रद्धाला स्पॉट करण्यात आलं यावेळी श्रद्धाचं चॅट कॅमेरात कैद झालंय. सेटवर श्रद्धा तिच्या मोबाईलमध्ये रमली…
Read More...

सावधान! सरकार तुमचे व्हॉटसअप चॅट, एसएमएस वाचतंय, जितेंद्र आव्हाडांच मोठं वक्तव्य

मुंबई : पेगासस हे प्रकरण सध्या सगळीकडे चर्चेत आहे. केंद्राच्या पावसाळी अधिवेशनात देखील या विषयावरून संसदेत विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. देशातील काही राजकारणी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांचे फोन पेगॅसस तंत्रज्ञानाचा…
Read More...

“भेदभाव न करता मदत करा, मोठाभाऊ म्हणून जबाबदारी घ्या”

पुणे: केंद्र सरकारने दिलेली मदत तुटपुंजी आहे. राज्याला भरीव मदत मिळाली पाहिजे. केंद्र आणि राज्य असा भेदभाव न करता मदत मिळाली पाहिजे, असं सांगतानाच केंद्र सरकारने मोठा भाऊ म्हणून जबाबदारी घ्यावी, असं आवाहन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी…
Read More...

शेतकरी आंदोलकांचा संताप अनावर; भाजपा नेत्याचे फाडले कपडे

राजस्थान : नवीन कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे गेल्या 7 महिन्यांपासून दिल्लीत तीव्र आंदोलन चालू आहे. संपूर्ण देशात या कायद्यांवरून शेतकरी आपआपल्या राज्यात आंदोलन करत आहेत. अशातच राजस्थानमध्य शेतकरी आंदोलन चालू असताना भाजप नेत्याची आणि…
Read More...