InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

Bridge

हिमालय पादचारी पूलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाईला अटक

छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जण मृत्युमुखी पडले, तर ३१ जण जखमी झाले होते. या दुर्घटनेप्रकरणी चुकीचा स्ट्रक्चरल अहवाल दिल्याचा ठपका असलेले स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाई काल अटक करण्यात आली आहे. सदोष मनुष्यवधाप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. याआधी पूल…
Read More...

स्वच्छ भारत अभियानांतर्गत करण्यात आलेल्या सुशोभिकरणामुळे मुंबईतील पूल कोसळला ?

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालय पूल कोसळल्याने 6 जणांना प्राण गमावावा लागला. या दुर्घटनेत 20 हून अधिक लोक जखमी झाले. या  नंतर मुख्य अभियंता ए.आर.पाटील आणि सहाय्यक एस.एफ. काकुळते यांचे निंलबन करण्यात आले. दरम्यान, हा पूल स्वच्छ भारत अभियानांतर्गत करण्यात आलेल्या सुशोभिकरणामुळे कोसळल्याचा संशय पालिकेतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.पूल…
Read More...