Job Opportunity | ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टेड इंडिया (BECIL) यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टेड इंडिया (BECIL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टेड इंडिया (BECIL) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या … Read more