Govt Job Opportunity | BSF मध्ये नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. भारत सरकार गृहमंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या सीमा सुरक्षा दल वॉटर विंगमध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र […]